कराडात नरेंद्र मोदी तर वाईत शरद पवारांची सभा; कोणाची सभा गाजणार?

Karad News 20240429 142344 0000

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने सातारा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेत राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिलेली आहे. उदयनराजे भोसले आणि सांगलीचे उमेदवार … Read more

जिल्हा निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय; मतदान केंद्रांवर आरोग्य पथके ठेवणार तैनात

20240428 125413 0000

सातारा प्रतिनिधी | वाढत्या उष्म्याचा धसका निवडणूक आयोगाने घेतला असून खबरदारी म्हणून मतदारांची काळजी घेण्यासाठी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच पुरेशा औषधाचे किटही केंद्रांवर ठेकण्यात येणार असून, त्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. सातारा जिह्यात लोकसभा निवडणूक प्रक्रियेत दिवसेंदिवस सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात … Read more

छत्रपती उदयनराजेंचा ‘संकल्पनामा’ पाहिला का?; मतदारांना केलं थेट ‘हे’ आवाहन

Satara News 20240427 160759 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. उदयनराजे भोसले यांचा २०१९ च्या पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या समोर शरद पवार गटाचे आव्हान आहे. शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा थेट सामना होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा … Read more

एकनाथ शिंदेंच्या गावाशेजारील मुनावळे जलपर्यटनस्थळी बोटीतून 100 टक्के मतदानाचा संदेश

Munawale News 20240425 054053 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. अशाचप्रकारे जावळी तालुक्यातील मुनावळे या जलपर्यटनस्थळीही प्रशासनाने बोटींचा वापर करुन निवडणुकीची ७ मे ही तारीख आणि १०० टक्के मतदान करणारच अशा संदेशाचा अभिनव उपक्रम राबवून पर्यटक तसेच नागरिकांत जागृती करण्याचे महत्वपूर्ण काम केले. सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत … Read more

…तर सातारा जिल्ह्यात मोदी अन् पवारांची एकाच दिवशी झाली असती विराट सभा

Satara District Political News 20240424 185836 0000 jpg

कराड प्रतिनिधी | संपूर्ण देशासह राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आखाड्यात प्रचारासाठी दिग्गज नेत्यांनी आपले दंड थोपटले आहे. शरद पवार यांच्या सातारा जिल्ह्यात तीन सभा होत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात सभा आयोजित केल्या असून त्यांची सातारा जिल्ह्यातील कराड येथे सभा होत आहे. यात विशेष म्हणजे दि. 30 एप्रिल रोजी … Read more

लोकसभा मतदानाची वेळ वाढवून देण्याची सातारा शहर भाजपाची मागणी, काय आहेत कारणे?

Satara News 20240423 172433 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर भाजपच्या वतीने उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन लोकसभा मतदानाची वेळ वाढवून मिळावी, अशी मागणी शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, सातारा यांच्याकडे केली आहे. आत्ताची परिस्थिती पाहता, उन्हाचा तडाखा वाढला असून, उष्माघाताने अनेक नागरिकांना खूप त्रास होत आहे, अनेक … Read more

लेक उदयनराजेंसाठी राजमाता कल्पनाराजे भोसले उतरल्या मैदानात, व्यापारी पेठेत जाऊन वाटली प्रचार पत्रके

Satara News 20240423 161926 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी साताऱ्यातील व्यापारी पेठेमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना महायुतीचे उमेदवार छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रचार पत्रक सर्व व्यापाऱ्यांना वाटप केले. दरम्यान, पोवई नाक्यावरील सुशांत नावंधर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी (PNVM) यांचा उदयनराजे यांना जाहीर पाठींबा दर्शवला. शिवेंद्रसिंहराजे यांच्या शहारातील कट्टर समर्थकांनी दिली उदयनराजे यांची साथ. राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे … Read more

सातारा मतदारसंघात 10 अपक्षांसह 16 उमेदवार निवडणूक रिंगणात

Satara News 20240423 065959 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस होता. या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातून पाच उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासह एकूण 16 उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तब्बल दहा अपक्षांचा समावेश आहे. या उमेदवारांना लागलीच निवडणूक चिन्हेही दिली गेली … Read more

उदयनराजेंनी केली कराडातील होणाऱ्या मोदींच्या सभास्थळाची पाहणी; ‘या’ ठिकाणी होणार भव्य सभा

Karad News 20240421 220326 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या कराड येथील सैदापुरातील नियोजित सभास्थळाची आज पाहणी केली. उदयनराजे भोसले यांनी कराड शहरासह विद्यानगर, सैदापूर परिसरातील मान्यवरांशी व नागरिकांशी यावेळी संवाद साधला. महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून सध्या जिल्हाभर प्रचार केला जात आहे. त्यांनी आज कराड येथे … Read more

लोकसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्हा पोलीस दल सज्ज, मोती चौकात दंगा काबूचं प्रात्यक्षिक

Satara News 22 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आणि निवडणूक काळात कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सज्ज झालं आहे. या धर्तीवर साताऱ्यातील मोती चौकात दंगा काबू पथकाने आज प्रात्यक्षिक सादर केलं. हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी सातारकरांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार साताऱ्यात दंगा काबू योजनेचं प्रात्यक्षिक सादर … Read more

सातारा लोकसभेच्या अर्ज छाननीमध्ये 21 वैध तर 3 नामनिर्देशनपत्र अवैध

Satara News 16 jpg

सातारा प्रतिनिधी । 45 सातारा लोकसभेसाठी एकूण 24 उमेदवारांनी 33 नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. आज झालेल्या छाननीमध्ये 21 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध तर 3 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. सातारा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी बहुजन समाज … Read more

उदयनराजेंनी घेतली रामराजेंची भेट; बंद दाराआड सुमारे अर्धा तासांत नेमकं काय घडलं?

Satara News 15 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्हीही उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका लावला जात आहे. प्रचारादरम्यान, त्यांच्या कडून अनेकांच्या भेटीगाठी देखील घेतल्या जात आहेत. दरम्यान, आज महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी फलटणचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची आज साताऱ्यातील प्रिती हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी माजी आमदार प्रभाकर … Read more