उदयनराजे ‘दादां’च्या घड्याळ चिन्हावर लढणार? प्रफुल्ल पटेलांच्या विधानाने चर्चांना उधाण

Satara News 2024 04 14T164805.006 jpg

सातारा प्रतिनिधी । महायुतीच्या सातारा लोकसभा जागेच्या उमेदवारीबाबत घटक पक्षाच्या नेत्यांची अजूनही खलबते सुरू आहेत. भाजपानेही शक्तिप्रदर्शन व महायुतीचे मेळावे घेतले आहेत. दरम्यान, उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन राजकीय कौशल्य पणाला लावले; तसेच दिल्लीहून येताच शक्तिप्रदर्शन करीत आपली उमेदवारी असल्याचे जाहीर केले; परंतु त्यांच्या उमेदवारीबाबत अद्याप राज्यातील नेते दिल्लीकडे बोट दाखवत आहेत. तर राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्या नावावर … Read more

महायुतीत साताऱ्यावर ‘रिपाइं’न केला दावा

Madha Lok Sabha 2024 20240308 082045 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यात २०१४ मध्ये महायुतीचा जन्म झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ ‘रिपाइं’ला सोडण्यात आला होता. त्यावेळी आमच्यासोबत गद्दारी आणि बंडखोरी झाली होती. तरीही आम्ही ८३ हजार मते घेतली. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच दावा आहे. नाहीतर आताच्या निवडणुकीत आम्हाला कोणी गृहित धरु नये,’ अशी स्पष्ट भूमिका ‘रिपाइं’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जाहीर केली. … Read more

खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने 6 तालुक्यांसाठी 1 कोटी 16 लाख निधी मंजूर

Karad News 35 1 jpg

कराड प्रतिनिधी । खासदार शरद पवार गटाचे नेते तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने सहा तालुक्यांना भरीव अशा स्वरूपाचा निधी मंजूर झाला आहे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत सातारा, जावली, कोरेगाव, खटाव, कराड व पाटण तालुक्यातील विविध विकासकामांसाठी १ कोटी १६ लक्ष निधीला मंजूरी मिळाली असून त्यामुळे सदर गावातील विकासकामे … Read more