खा. उदयनराजेंचा उद्यापासून होणार सातारा लोकसभा मतदार संघात आभार दौरा

Udayanraje Bhosale News 20240620 073504 0000

सातारा प्रतिनिधी | खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या आखाड्यात अत्यंत रोमांचक विजय मिळवून सातारा जिल्ह्यात प्रथमच भाजपचे कमळ फुलवले आहे. मतदारांनी केलेल्या सहकार्याचे भान ठेवून आणि त्यांचे आभार मानण्यासाठी उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने जिल्ह्यात 21 व 22 जून रोजी आभार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 21 जून रोजी सकाळी अकरा वाजता … Read more

सोशल मीडियावर झळकले अजितदादा गटाचे नितीन पाटलांचे बॅनर

Satara News 20240305 073728 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाला मिळाल्याची चर्चा साताऱ्यात सुरू झाली आहे. तसेच भावी खासदार म्हणून लोकसभेसाठी अजितदादा गटातून इच्छुक असलेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचे भावी खासदार म्हणून बॅनरही सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. अजितदादा गटाला जागा मिळाल्याची चर्चा सातारा लोकसभेची जागा महायुतीत … Read more

पुण्यावर दावा तर सांगली, सोलापूरही लढविण्याची काँग्रेसची तयारी – सोनलबेन पटेल

Congress News 20240301 092128 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. पुण्यावर काँग्रेसचा दावा असून सांगली आणि सोलापूर मतदारसंघही लढविण्याची तयारी आहे. त्याचबरोबर राजू शेट्टी आमच्याबरोबर आल्यास हातकणंगले मतदारसंघ त्यांना देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनलबेन पटेल यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सातारा येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार … Read more

“आमचा खासदार असाच सर्वसामान्य असावा”; सातारा लोकसभेला सारंग पाटील यांना उमेदवारी?

Sarang Patil News jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हा हा राजकीयदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत या जिल्ह्याचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. लोकसभा निवडणुक काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून सर्वच पक्ष आपापले उमेदवार उभे करण्यासाठी मोर्चे बांधणी करू लागले आहेत. जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुक लढण्यासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार … Read more

“लोकसभेसाठी पृथ्वीराज बाबांना उमेदवारी द्या”; ‘या’ नेत्यानं केली महत्वाची मागणी

Satara News 14 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. एकीकडे महायुतीचे सरकार तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपल्या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, आज एक महत्वाची पत्रकार परिषद काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी मागील वेळी झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसचे नेते, माजी … Read more

राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो, अजितदादा माझ्या प्रचाराला येणार – विजय शिवतारे

Satara News 20231213 090323 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अजितदादा महायुतीत आल्यामुळे दुधात साखर पडली असल्याचं वक्तव्य माजी जलसंपदा मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विजय शिवतारे यांनी साताऱ्यात केलं आहे. राजकारणात वेळोवेळी अनेक घटना, घडामोडी घडत असतात. परंतु, कुणी कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळे अजितदादा पुरंदरला माझ्या प्रचारासाठी येतील, असंही शिवतारे यांनी सांगितलं. अजित पवार कुटुंबावर … Read more

राज्यात सर्वप्रथम साताऱ्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Satara News 19 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा येथे कोणत्या पक्षाचा कोणता खासदारकीचा उमेदवार असणार? अशी चर्चा सुरु असताना आज सातारा येथे महाविकास आघाडीतील नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी राज्यातीळ महायुतीसह देशातील मोदी सरकारविरोधात व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा मोठा … Read more