सातारा लोकसभा निवडणुकीत डॉक्टर बिचुकलेंना पडली इतकी मते…

Satara News 20240605 101111 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक 2024 चा काल निकाल लागला. हा निकाल महाविकास आघाडी, खा. शरद पवार यांना धक्का देणारा ठरला. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विजयी झाले. मात्र, या निवडणुकीत कायम चर्चेत असणाऱ्या अभिजित बीचुकले यांना किती मते मिळाली, याची चर्चा लोकांमध्ये होती. दोन मतदार संघातून अर्ज भरून निवडणूक लढविणाऱ्या बीचुकले यांना … Read more

लोकसभा मतमोजणी प्रक्रियेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाचा कडक बंदोबस्त !

Satara News 20240603 091808 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून या दिवशी वखार महामंडळाच्या कोठारामध्ये (गोडाऊनमध्ये) होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवला आहे. या परिसरामध्ये ६१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यापैकी ४३ कॅमेरे मतदान यंत्रे ठेवलेल्या खोल्यांवर, तर उर्वरित १८ कॅमेरे आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांद्वारे मतमोजणी … Read more

माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न; शशिकांत शिंदेंचा थेट आरोप

Satara News 2024 05 13T124534.331

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर महायुतीतील भाजप नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले. त्यांच्या आरोपांना शिंदेनी प्रत्युत्तर देखील दिले. आता प्रत्यक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी एक गंभीर आरोप करत थेट तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. “लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभवाच्या भीतीने किंवा विरोधात मतदान … Read more

साताऱ्यात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जागृती, 100 टक्के मतदानाचा निर्धार

Satara News 20240504 155224 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्हा स्वीप कक्षा मार्फत जिल्ह्यात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातारा लाेकसभा मतदारसंघात 7 मे राेजी 100 टक्के मतदान करा, अशा पद्धतीच्या फलकांतून जागृती करण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये ई-बाईकचा तसेच हेल्मेटचा वापर करण्यात आला. रॅलीच्या सुरुवातीला मतदान जनजागृतीची शपथ देण्यात आली. … Read more

साताऱ्यात महायुतीमध्ये ठिणगी; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाने दिला ‘हा’ इशारा

Satara News 23 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल केला. मात्र, याच महायुतीत सहभागी राष्ट्रवादीस सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेतृत्वाकडून विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे जावळी तालुकाध्यक्ष साधू चिकणे यांनी केला आहे. तसेच यापुढेही विश्वासात न घेतल्यास कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला … Read more