प्रेमात अडथळा ठरतोय म्हणून तिघांनी काढला ‘त्याचा’ काटा; नंतर खूनाच्या गुन्ह्यात झाली अटक

20230812 215256 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पाटखळ माथा ता. जि. सातारा येथे कॅनॉलमध्ये एक बेवारस मृतदेह मिळून आला होता. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने व सातारा तालुका पोलिसांनी तपास करीत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच हा खून प्रेमासंबधातून केला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. व यश आले असून याप्रकरणी तीन संशयीतास ताब्यात घेवून अटक करण्यात आली … Read more

घरफोडीतील दागिने विकायला गेला अन् फसला; 36 हजाराच्या दागिण्यांसह पोलिसांनी केली अटक

Crime News Satara

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सध्या शहरात घरफोडी, चोरी तसेच लुटमारीच्या घटनांमधील फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. आज शहरातील दोन घरफोडीच्या घटनांमधील फरार आरोपीला दागिने विक्रीसाठी घेऊन जाताना सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले. निलेश शरद तावरे (रा. घुले कॉलनी शाहुनगर सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक … Read more

घरच्यांना भेटण्यासाठी आला अन् सापळ्यात अडकला; दरोडा टोळीतील फरार आरोपीस अटक

Satara Local Crime Branch News

सातारा प्रतिनिधी। कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकून रक्कम लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेतील फरारी आरोपीचा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडून शोध घेतला जात होता. दरम्यान आज फरारी आरोपी घरच्यांना भेटण्यासाठी आला असताना पोलिसांना त्याला पकडण्यास यश आले आहे. अदित्य बनसोडे (रा. वनवासवाडी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

रात्रीच्यावेळी लॉजवर वेश्या पुरवण्याचा करायचे व्यवसाय; पोलिसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या

Satara Local Crime Branch News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरालगत राष्ट्रीय महामार्गावरील मलाबार लॉजिंग अॅन्ड बोर्डींग येथे कुंटणखाना चालविणाऱ्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. गौतम परशुराम काकडे (वय 28, रा. गौतमनगर शिवाजीनगर, लातूर) व जय अमर कांबळे (वय 20, रा. प्रतापसिहनगर, सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर … Read more

खुनाचा प्रयत्न व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

Satara Local Crime Branch News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात खुनाचे केलेले प्रयत्न व चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना जेरबंद करण्यात सातारच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे. या पथकाकडून दोन आरोपींचा शोध घेत त्यांना अटक करण्यात आली आहे. अकिब जावेद कासमसाहेब नंदगळकर (रा. निसर्ग कॉलनी, बुधवार नाका सातारा) व प्रितम अशोक पवार, (वय ३६, रा.प्लॉट नं.७, सिंधु … Read more