सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ई-सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

Crime News 2

सातारा प्रतिनिधी । भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे साडेदहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिली कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कॉम्बिंग ऑपरेशन करीत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला संबंधित इसम परराज्यातील … Read more

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त

Satara Crime News 20240910 151125 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच कोंबींग ऑपरेशनची कारवाई केली. यामध्ये पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून २ देशी बनावटीची पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, २ मोटार सायकल असा २ लाख २५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक सातारा श्री. समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी … Read more

मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरातील चोरीचा गुन्हा उघड; सराईत चोरट्याकडून 18 तोळ्याचे दागिने हस्तगत

Crime News 20240704 164739 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील पिरवाडीत राहणाऱ्या अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून घरातील दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यास सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. राजकुमार उर्फ राजू ओंकारप्पा आपचे (रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव), असे चोरट्याचं नाव आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. अभिनेत्रीच्या बंगल्यातील चोरीचा गुन्हा उघड अभिनेत्री श्वेता … Read more

समाजातील भोंदुगीरी रोखण्यासाठी ‘अंनिस’ने पोलिसांकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 27 1

सातारा प्रतिनिधी । सातारा पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने “पैशाचा पाऊस पाडून देतो, गुप्तधन काढून देतो, ५० कोटी मिळवून देतो,” अशी आमिषे दाखवून ३६ लाख रुपयांना लुबाडणाऱ्या पोलादपूरच्या काका महाराजास अटक केली. पोलिसांच्या या कारवाईनंतर भोंदूगिरी विरुद्ध कार्य करणाऱ्या साताऱ्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हा पोलिसांकडे एक महत्वाची मागणी करण्यात आली आहे. “भोंदुगिरी … Read more

सातारा एलसीबीची धडाकेबाज कारवाई, पाच चोरट्यांकडून 26 गुन्हे उघड, 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Satara News 20240402 182843 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पाच चोरट्यांकडून जिल्ह्यातील चोरी, घरफोडीचे 26 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेली रोकड आणि दागिने, असा एकूण 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये 2 लाख 40 हजार रूपयांची रोडक आणि 56 तोळ्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती … Read more

सातारा एलसीबीने 12 तासात घरफोडीच्या गुन्ह्याचा केला पर्दाफाश, तिघांना ठोकल्या बेड्या

Satara Crime News jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत १ लाख ५० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच दुसऱ्या घटनेत हद्दपारीचा भंग करून वावरत असलेल्या संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. सातारा शहरातील करंजेपेठ येथील समर्थ भांडी दुकानाचा पत्रा उचकटून १ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी … Read more

सातारा जिल्ह्यात 23 लाख रुपये किंमतीची 114 किलो अफूची झाडे जप्त, दोघांना अटक

Crime News 27 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी छापा मारून स्थानिक गुन्हे शाखेने २३ लाख रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी दीपक आबा झणझणे (रा. सासवड-झणझणे, ता. फलटण आणि मधुकर शिवाजी कदम (रा. देऊर, ता. कोरेगाव) यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खबऱ्याकडून माहिती सासवड (झणझणे) आणि … Read more

बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील 3 जणांच्या टोळीविरुद्ध तडीपारीची कारवाई

Crime News 18 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य दारुची विक्री तसेच शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या टोळ्या कार्यरत होत्या. या ३ जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी २ वर्षाकरीता तडीपार केले. टोळी प्रमुख १) शकीला गुलाब मुलाणी, (वय ६०), २) अमीर गुलाब मुलाणी, (वय ३७), ३) समीर गुलाब मुलाणी, (वय ३३), (सर्व रा. टिटवेवाडी (देशमुखनगर) ता. जि. … Read more

3 गावठी पिस्टल, 2 गावठी कट्ट्यांसह वाघाची नखे व प्राण्याची शिंगे जप्त; एकास अटक

Wai Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी वाई तालुक्यातील बावधन येथील पोलीस अभिलेखावरील गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा ६ लाख २० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल सातारा पोलिसांनी जप्त केला आहे. सातारा … Read more

सातारा LCB ची रेकॉर्ड ब्रेक कारवाई : चोरी, दरोड्यातील 16 गुन्हे उघड; दोघांना अटक

Satara LCB Crime News 20230916 184317 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत चोरट्याकडून दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे 16 गुन्हे उघड केले असून 40 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक सातारा बापू बांगर यांनी सातारा जिल्हयातील घरफोडी … Read more

खून करून 7 महिन्यांपासून होता फरार; अखेर ठोकल्या बेड्या

20230905 112229 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुणे – कोल्हापूर महामार्गाच्या हद्दीत वाढे फाटा नजिक सर्व्हिसरोड लगत सातारा येथील एकावर गोळीबार करत त्याचा खून केल्याची घटना ७ महिन्यापूर्वी घडली होती. या घटनेतील ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तर अन्य २ आरोपी फरारी होते. त्यातील एकास अटक करण्यात सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसाना यश आले आहे. याबाबत पोलिसांकडून … Read more

1 वर्षांपासून ‘तो’ देत होता गुंगारा, अखेर पोलिसांनी केले जेरबंद

Satara Local Crime Branch News

सातारा प्रतिनिधी । तब्बल एक वर्षांपासून गुंगारा देत फिरत असलेल्या मोक्कातील एका आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास यश आले आहे. पिन्या उर्फ सुनील माणिकराव शिरतोडे (रा. पाडळी सातारारोड, ता. कोरेगाव) असे आरोपीचे नाव असून त्याला फलटण तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त … Read more