भाचीच्या अपघाती मृत्यूच्या धक्क्यानं मामाचा हृदयविकाराने मृत्यू; सातारा – कोरेगाव मार्गावर रास्ता रोको, वाहनांच्या लांबच लांब रांगा

20231205 225757 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा – कोरेगाव रस्त्यावर संगमनगर जवळ ट्रकला ओव्हरटेक करताना ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून एका १९ वर्षीय तरूणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. दरम्यान, भाचीच्या अंत्यसंस्कारावेळी चुकत मामाचाही हदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. या दोन्ही घटनानंतर संगमनगर येथील ग्रामस्थांनी आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आक्रमक होत सातारा-पंढरपूर-लातूर राज्य महामार्गावर रास्ता रोको सुरू … Read more