जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा

Satara News 20240123 232851 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | ईव्हीएम हटाव कृती समितीच्यावतीने साताऱ्यात मंगळवारी माजी आमदार, ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली मतदान यंत्राची जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी बोलताना ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’चा नारा दिला. राजवाडा येथून मतदान यंत्राची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा जिल्हाधकारी कार्यालयासमोर आल्यानंतर आंदोलकांसमोर बोलताना माजी आमदार लक्ष्मण माने म्हणाले, कोणतेही बटण … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो आशा-सेविकांचं आंदोलनं, केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 20240117 132217 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आशा व गटप्रवर्तकांना मानधन वाढ आणि 2 हजार रुपये दिवाळी बोनस करण्याचे आश्वासन देऊन 2 महिने हाेऊनही याबाबतचा शासन निर्णय झाला नाही. त्यामुळे शेकडो आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील अंगणवाडीच्या आशा आणि … Read more

मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

Satara News 20240109 213841 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मानधनवाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आदी मागण्यांसाठी मागील एक महिन्यापासून संप सुरू केला असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन केले. यावेळी कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही असा नारा देत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही करण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या (सीटू) वतीने हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षा काॅ. … Read more

मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी 2 युवकांनी दंडवत घालत गाठले जिल्हाधिकारी कार्यालय

Satara News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी विविध प्रकारे आंदोलने करून शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले जात आहे. त्याच पद्धतीने सातारा येथे मराठा समाजातील दोन युवकांनी काल चक्क दंडवत घालत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी मराठा समाजास आरक्षण तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी केली. सातारा जिल्ह्यात मराठा आरक्षण मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. अनेक संघटनांचा … Read more