विकासकामे गुणवत्तापुर्ण होण्यासाठी नवीन तयार केलेली ई प्रणाली उपयुक्त : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra dudi

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यात होत असलेल्या विकासकामांची अद्यावत प्रगतीची तसेच पूर्ण झालेली कामे ही ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे गुणवत्तापूर्ण व वेळेत झाली असल्याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गुणवत्तापूर्ण काम सनियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली विकास कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. … Read more

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान यशस्वी करावे : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे 16 ऑक्टोंबर रोजी जिल्हास्तरावर आयोजन करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या विभागांना जबादारी दिली आहे ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून अभियान यशस्वी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात 16 … Read more

Satara News : उद्या ५ तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Satara News

Satar News । जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनूसार दि. 20जुलै रोजी सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy Rainfall) ऑरेज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. या बाबींचा विचार करता सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके (पाटण, महाबळेश्वर, जावली, वाई आणि सातारा) मधील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दि. 20जुलै2023 … Read more