पैसे न दिल्याने साताऱ्यातील विसावा ग्रुप बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सच्या कार्यालयात तोडफोड

Satara News 20240319 101248 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील विसावा नाका येथे असलेल्या विसावा ग्रुप बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सच्या कार्यलयाची दोघांनी तोडफोड केली आहे. पैसे न दिल्याच्या कारणावरून ही घटना घडली आहे. याप्रकरणी अभयसिंह भोसले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नितीन श्रीरंग यादव (रा. खेड, ता. सातारा) व त्याच्यासोबत … Read more

सातारा पोलिसांनी खंडणी प्रकरणातील आरोपींची बसस्थानक परिसरातून काढली धिंड

Satara News 20240305 093855 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा बसस्थानक परिसरात एकाला खंडणी मागून त्याच्याकडून जबरदस्तीने मोबाईल काढून घेणार्‍या तिघांची सातारा शहर पोलिसांनी सोमवारी सातारा बसस्थानक परिसरात धिंड काढली. सातारा बसस्थानक परिसरात रविवारी एका कापड व्यापार्‍याला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागून त्याचा जबरदस्तीने मोबाईल तसेच काही रक्कम काढून घेणार्‍या स्मित पवार, आदेश बनसोडे, गणेश साठे या तीन जणांना पोलिसांनी अटक … Read more

नजर चुकवून घरात घुसायचा अन् चोरायचा लॅपटाॅप, आरोपी अटकेत

Crime News 20240227 095530 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने नजर चुकवून घरात घुसून लॅपटॉप चोरणाऱ्या चोरट्यास अटक केल्याची घटना काल घडली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा लॅपटाॅप, तीन मोबाइलसह स्पोर्ट बाइक हस्तगत केली आहेत. दत्तात्रय उर्फ योगेश नंदकुमार खवळे (वय २३, रा. कोडोली, सातारा), असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती … Read more

साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून महिला डॉक्टरचे अपहरण करून विनयभंग, संशयितावर गुन्हा दाखल

20240223 111748 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | एकतर्फी प्रेमातून महिला डॉक्टरचे अपहरण करून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी अनुप नंदकुमार गाडे (वय ३८, रा. हॅपी होम सोसायटी, एमआयडीसी, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला डॉक्टर ३२ वर्षांच्या असून त्या साताऱ्यातील एका हॉस्पिटलमध्ये काम … Read more

“वाईन शॉपच लायसन्स मिळवून देतो…” म्हणत दोघांकडून व्यावसायिकाची 75 लाखांची फसवणूक

Crime News 40 jpg

सातारा प्रतिनिधी | मंत्री व मंत्रालयातील सचिवांशी ओळख आहे. वाईन शॉप लायसन मिळवून देतो , असे सांगून साताऱ्यातील रिअल इस्टेट व्यावसायिकाची तब्बल 75 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विनायक शंकर रामुगडे व कलावती रामचंद्र चव्हाण, अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी घनशाम चंद्रहार भोसले (वय 47, … Read more

वाहन मालकासह एजंटही अडकले कायद्याच्या कचाट्यात

Crime News 20240206 065400 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा केलेल्या वाहनांचे जुन्या आरसी बुकवरील मूळ तपशिल काढून आवश्यक असणाऱ्या वाहनांचा तपशिल तयार करून बनावट आरसी तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १८ वाहन मालकांसह एजंटांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या काळी असलेल्या कागदी आरसी बुकच्या जागी आता डिजिटल … Read more

साताऱ्यात चार बहिणींची फसवणूक, खोट्या प्रतिज्ञापत्राने दोघांनी हडपली 2 कोटींची जमीन

Crime News 20240202 222056 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | चार बहिणींच्या नावे असलेली सुमारे १ कोटी ९५ लाख रुपये किंमतीची १३ गुंठे जमीन खोटी कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. कुलदीप संपतराव पवार, अजित विश्वास कदम अशी दोघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी आशालता उध्दवराव निकम (वय ६२, रा. करंजे, ता. सातारा) यांनी पोलीस … Read more

साखरपुडा करून दिलं लग्नाचं वचन, तरुणानं विश्वास ठेऊन ‘तिला’ दिले 16 लाख रुपये; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । पैसे उकळण्याच्या उद्देशाने लग्नाचे वाचन देत त्यानं तरुणाशी साखरपुडाही केला. त्यानंतर तरुणाकडून वेळोवेळी पैसे घेऊन लग्न न करताच तरुणीने ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाला तब्बल १६ लाखांना गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरुणीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, … Read more

साताऱ्याजवळ कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी; एक क्षणात 18 लाखांची रोकड…

Satara Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या शेतात राबणारा शेतकरी अनेक कर्णनै संकटात ये आहे. जास्त पिकाचे उपोलादां घेतले कि त्याला दर कवडीमोल मिळत आहे. तर हातातोंडाशी पीक आल्यास अवकाळी पाऊस कोसळून पिकांचे नुकसान होत आहे. दरम्यान, एक कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपले कांदे बेळगावला विकून तब्बल १८ लाख कमवले होते. ते पैसे घेऊन मोठ्या आनंदात तो घरी परतत … Read more

पती-पत्नीच्या वादाचा Instagram वरील मित्राने उठविला गैरफायदा; लग्नाचे आमिष दाखवत केलं असं काही…

Satara Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । दोघांचा संसार म्हंटलं कि संसारात कधी प्रेम, वाद हे होतातच. वाद झाला तर पती आपल्या जवळच्या मित्रासोबत बोलत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. तर पत्नी त्याच्या जवळच्या नातेवाईक किव्हा घरातील व्यक्तीसोबत बोलते. मात्र, पती व पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने विविध ठिकाणी नेऊन विवाहित तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात … Read more

साताऱ्यात साईबाबा मंदिराची स्टोअर रुम फोडून चोरट्याकडून दीड लाखाच्या चांदीच्या वस्तूंची चोरी

Satara News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील गोडोलीमध्ये साईबाबा मंदिर आहे. या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागील आवारातील स्टोअर रुम फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 1 लाख 56 हजार रुपयांच्या विविध प्रकारच्या चांदीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना दि. 3 रोजी मध्यरात्री घडली. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरातील गोडोलीमध्ये … Read more

पाटील असल्याचे सांगत ‘त्यानं’ वृद्ध महिलेची 50 हजाराची मोहनमाळ केली लंपास…

jpg 20230618 083243 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील पोवई नाका भाजी मंडई येथे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी एक घटना घडली. “मी पाटील, ओळखलं का आजी?, मंडईत जाऊ नका तपासणी सुरू आहे,” असे सांगत वृद्धेच्या गळ्यातील सुमारे 50 हजार रुपये किंमतीची मोहनमाळ अज्ञात चोरट्याने लंपास केली. या घटनेनंतर चक्रावलेल्या आजींनी थेट पोलीस ठाणे गाठत चोरीची फिर्याद दिली. याप्रकरणी सातारा शहर … Read more