खासदार प्रणिती शिंदे घेणार साताऱ्यातील काॅंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

Satara News 20241001 082505 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. खासकरून राष्ट्रीय काॅंग्रेसच्या वतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका देखील घेतल्या जात आहेत. सातारा जिल्ह्यात देखील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस तयारीला लागली असून सातारा जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आॅक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात होणार आहे. यासाठी प्रदेश काॅंग्रेस कमिटीने निरीक्षक म्हणून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती केली … Read more

ग्रामसेवक नाही तर आता ग्रामपंचायत अधिकारी…; साताऱ्यात ग्रामसेवक संघटनेच्यावतीने आनंदोत्सव

Satara News 20240924 204218 0000

सातारा प्रतिनिधी | ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी नावाने ओळख होती. मात्र, आता दोन्ही पदे रद्द करुन यापुढे केवळ ग्रामपंचायत अधिकारी या पदनामाने नवी ओळख या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामसेवक संघटनेनेनेही याचा फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामपंचायतीला शासकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे … Read more

साताऱ्यात भर सभेत स्टेजवर मनोज जरांगे पाटलांना आली चक्कर

Satara News 48

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षण रॅलीसाठी राजधानी साताऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र, मराठा समाजबांधवांना संबोधित करत असताना त्यांना अचानक चक्कर आली. स्टेजवर चक्कर आल्यामुळे ते अचानक खाली बसले. दरम्यान, मराठा समाज बांधवानी त्यांना सावरत पाणी दिले व रुग्णालयात उपचार घेण्याची विनंती … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे मुंबईत दाखल; ‘यावेळी’ येणार साताऱ्यात

Satara News 69

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे हि लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात होती. हि वाघनखे विशेष विमानाने मुंबईत आणण्यात येणार होती. ही वाघनखे मुंबईत सकाळी दाखल झाली असून सातारा येथे दि. 18 जुलै 2024 रोजी प्रदर्शनासाठी ठेवण्यात होणार आहेत. दरम्यान, आज रात्रीपर्यंत वाघनखे साताऱ्यात दाखल होणार आहेत. या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करण्यासाठी सातारा … Read more

ठराव समितीची बैठक उत्साहात; याशनी नागराजन यांच्या महत्वाच्या सूचना

Satara News 20240703 131437 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ठराव समितीची सभा पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुका नजिकच्या काळात होणार असल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिल्या. ठराव समितीच्या सभेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण … Read more

साताऱ्यात निमा रन फॉर हेल्थची नोंदणी प्रक्रिया सुरू

Satara news 20240630 221746 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील पोलिस परेड ग्राऊंडवर निमा रन फॉर हेल्थ 2024 च्या तिसऱ्या पर्वाची घोषणा व नोंदणी प्रक्रियेस रविवारपासून सुरुवात झाली. यावेळी सातारा हील हाफ मॅरेथॉनचे संस्थापक व साताऱ्यातील मॅरॅथॉन चळवळीचे प्रणेते डॉ. संदीप काटे यांच्या शुभहस्ते नोंदणस प्रारंभ करण्यात आला. रविवार 27 ऑक्टोबर, 2024 रोजी साताऱ्यात निमा रन फॉर हेल्थ 2024 संपन्न … Read more

साताऱ्यात नगरपालिकेची होर्डिंग्ज जप्तीची कारवाई जोमात

Satara News 4

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच महानगर पालिका, नगरपालिकांनी शहरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सातारा पालिकेनेही सहभागी होत साताऱ्यात अनधिकृत होर्डिंग्जधारकांना नोटिसा दिल्या. तर 8 दिवसात १५ होर्डिंग्ज जप्तीची कारवाई केली आहे. पालिकेच्या या कारवाईबाबत नागरीकातून समाधान व्यक्त केले जात आहे. सातारा पालिकेच्यावतीने केल्या जात असलेल्या कारवाईमुळे सातारा शहराला लागलेले … Read more

मुंबईतील बैठकीत अजितदादांचे सातारच्या राज्यसभेच्या जागेबाबत मोठं विधान; म्हणाले की..

Political News

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीत लोकसभेची जागा आपल्याच गटातला मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. मात्र, हि जागा भाजपकडे गेली. आणि भाजपमधून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली. सातारची जागा अजित पवार गटाकडे न मिळाल्याने गटातील नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरु उमटल्याचे दिसून आले. निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले … Read more

ढगांच्या गडगडात वळीव जोरात बरसला, सलग चौथ्या दिवशी पावसाने लावली हजेरी

Satara News 2024 05 13T171751.812

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वातावरणात सध्या मोठा बदल होत असून चार दिवसांपासून दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होत असून वळवाचा पाऊस पडू लागला आहे. सोमवारीही सातारा शहरात ढगांच्या गडगडाटात रिमझिम स्वरूपात हजेरी लावली. तर जिल्ह्याच्या काही भागातही पाऊस पडला. दरम्यान, पाऊस आल्यानंतर सातारा शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सातारा जिल्ह्यातील नागरिकांना एप्रिल महिना कडक उन्हाशी … Read more

सातारा जिल्ह्यात प्रमुख धरणांमध्ये ‘इतका’ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक!

Water News 20240403 153503 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. उरमोडी धरणात तर २० टक्केच पाणीसाठा राहिला आहे.तर कोयना धरणात ५३ टीएमसी पाणी शिल्लक असल्याने समाधानाची स्थिती आहे. दरम्यान, सध्या प्रमुख सहा धरणांत ६९ टीएमसी … Read more

आ. शिवेंद्रराजेंना वाढदिवसानिमित्त खा. उदयनराजेंची ‘जादू की झप्पी’; म्हणाले, लहानपणी त्यांच्यामुळे मी मार खाल्लाय

Satara News 20240330 191605 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे चुलत बंधू खासदार उदयनराजे भोसले यांनी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर दुपारी थेट शिवेंद्रराजेंच्या सुरूची निवासस्थानी जास्थानी जाऊन खास स्टाईलने शुभेच्छा दिल्या. आमचे लहानपणीचे फोटा पाहा. यांच्यामुळे मी लहानपणी मार खाल्लाय, अशी आठवण उदयनराजेंनी सांगताच उपस्थितांना हसू आवरलं नाही. वाढदिवसाला जाणार … Read more

शरद पवार शुक्रवारी साताऱ्यात, चाचपणी करुन लोकसभेच्या उमेदवाराची करणार घोषणा?

Sharad Pawar News 20240327 182440 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण देखील चांगलच तापले आहे. हे वातावरण तापवायला अनेक घडामोडी सद्या सातारा जिल्ह्यात घडत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी तसेच महायुतीचाही सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अजून ठरलेला नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी साताऱ्याला धावती भेट देणार आहेत. तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उमेदवारीची  चाचपणी करणार आहेत. त्यामुळे साताऱ्याचा आघाडीचा उमेदवार कोण असणार हे शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे. शरद पवार हे शुक्रवारी … Read more