संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला जिल्हा प्रशासनाकडून निरोप

Sant Shree Dnyaneshwar Maharaj Palkhi News

कराड प्रतिनिधी । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा दि. 18 रोजी सातारा जिल्ह्यात दाखल झाला होता. जिल्ह्यात लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्काम केल्यानंतर धर्मपुरी येथून आज पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्याकडे प्रस्थान केले. यावेळी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे आज धर्मपुरी येथे संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी हस्तांतरीत … Read more

बाॅम्बशोधक श्वान ‘रूद्र’ने केली पालखी मार्गावरील निरा नदी पुलाची तपासणी

Bomb Detection Dog Squad Nira River

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीचे आज आगमन होत आहे. या पालखी सोहळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा येथील बाॅम्बशोधक, श्वान पथकाकडून पोलिस श्वानाच्या साह्याने लोणंदच्या निरा नदीवरील पुलाची तसेच मुख्य पालखीतळाची पाहणी करण्यात आली. यावेळी सातारा जिल्ह्यातील … Read more