बोरगांव पोलीस ठाण्यास सर्वोत्कृष्ट CCTNS पुरस्कार; जिल्ह्यात बजावली सर्वोत्तम कामगिरी

Award News 20241026 204246 0000

सातारा प्रतिनिधी | बोरगांव पोलीस ठाण्यास सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत व सर्वोत्कृष्ट सीसीटीएनएस पुरस्काराने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, सातारा उपविभागीय पोलीस अधीकारी राजीव नवले यांनी पोलीस ठाण्यास मालमत्ता हस्तगत करणे, पोलीस ठाणेकडील सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये सर्वोत्कृष्ट काम करण्याबाबत … Read more

कराडातील 3 कोटींच्या दरोड्याचा पोलीसांकडून उलगडा; 24 तासांत आरोपींना ठोकल्या बेड्या

Satara News 20241020 080109 0000

कराड प्रतिनिधी | मलकापूर, ता. कराड गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 15) मध्यरात्री 1.30 च्या सुमारास एका कारमधून तीन कोटी रुपयांची रोकड लुटणारी दहा जणांची टोळी सातारा पोलिसांनी जेरबंद केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलिसांच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस अधीक्षक … Read more

रात्री 12 नंतर वाद्य वाजवण्यास परवानगीबाबत गणेश मंडळांचे एसपींकडे निवेदन

Satara News 20240912 090318 0000

सातारा प्रतिनिधी | यंदाच्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये शासनाने सर्व वाद्ये वाजवण्यास रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. बहुतांश मंडळांनी केलेली आरास पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकही मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मात्र, रात्री १२ नंतर वाद्य वाजवण्यास बंदी केल्यामुळे आरास पाहण्यास दर्शक थांबत नसल्याने तसेच मंडळांच्या गणेशमूर्ती केवळ औपचारिकरित्या शांततेने विसर्जन कराव्या लागत असल्याने सर्व … Read more

संवेदनशील घटनांच्या प्रक्षेपणावर सनियंत्रण समितीचे बारकाईने लक्ष राहणार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 20240906 180429 0000

सातारा प्रतिनिधी | प्रसार माध्यमे ही समाजाच्या जडण घडणीत महत्वाची भूमिका पार पाडत असतात्. त्यामुळे माध्यमांनी कोणत्याही घटनेचे वृत्तांकन करत असताना ते जबाबदारीने व वस्तुनिष्ठ करावे, असे प्रतिपादन करुन संवेदिनशिल घटनांच्या प्रक्षेपणावर खासगी दूरचित्रवाणी वाहिनी सनियंत्रण समितीचे बारकाईने लक्ष राहणार. यासाठी या समितीची बैठक नियमितपणे घेण्यात येईल, असे निर्देश समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी … Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सज्ज; कायदा व सुव्यवस्थेसाठी 600 जण ‘रडारवर’

Satara News 20240905 122356 0000

सातारा प्रतिनिधी | दि. 7 सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे. 7 ते 17 सप्टेंबर या 10 दिवसांमध्ये संपूर्ण गणेशोत्सवकाळात प्लाझ्मा, लेझर लाइटवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कर्णकर्कश आवाजाच्या साऊंड सिस्टीमचा दणदणाट रोखण्यासाठी ही यंत्रणा मिरवणुकीत येऊच नये यासाठी नाकाबंदी करून ती रोखणार आहे. तसेच ज्या व्यक्तींवर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, तसेच … Read more

सातारा अन् ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती; समीर शेख यांच्या जागी होणारी सुधाकर पठारे यांची नियुक्ती रद्द

Satara News 20240814 071448 0000

सातारा प्रतिनिधी | गृह विभागाने सोमवारी सायंकाळी राज्यातील १७ आयपीएस आणि ११ अप्पर पोलीस अधिकारी, अशा २८ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी तर त्यांच्या जागी सुधाकर पठारे यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, सरकारनं बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच … Read more

पोलीस अधीक्षकांना 2 प्रकरणात उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Satara News 20240707 163110 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात सध्या दोन प्रकरणे चांगलीच गाजत आहेत. एक पंतप्रधान कार्यालयात सुरक्षा सल्लागारपदी कार्यरत असल्याची बतावणी करून लोकांना गंडा घालणारी साताऱ्यातील जोडी कश्मिरा पवार व गणेश गायकवाड या दोघांच्या सातारा पोलिसांच्या तपासाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने शंका उपस्थित केली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस अधीक्षकांना दि. ११ जुलै रोजी आणि कोरोना प्रादुर्भावात रुग्णांना … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकरीता सातारा पोलीस दल सज्ज

Satara News 20240705 181555 0000

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या दि.०६/०७/२०२४ रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. दि.११/०७/२०२४ रोजी कालावधीमध्ये सातारा जिल्हयातून लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या मार्गाने पालखी मार्गक्रमन होणार आहे. दि.०६/०७/२०२४ रोजी निरा पुल येथे श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सातारा जिल्हयात आगमन होणार असून नमुद पालखी सोहळ्यास सुमारे ५ ते ६ लाख वारकरी … Read more

सर्वोत्तम कामगिरीबद्दल पाचगणी पोलिसांचा सन्मान

Pachagani News 20240527 094437 0000

सातारा प्रतिनिधी | पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व टीमला चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात उत्कुर्ष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक, समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपाधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण टीम, बीट अंमलदार यांनी उघडकीस आणले. त्यात लंपास … Read more

साताऱ्यातील घरफोडीच्या 5 गुन्ह्यांत सोनारासह चौघांना अटक, 25 लाखांचे 35 तोळे दागिने हस्तगत

Satara News 20240510 135800 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडींच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार सराईत चोरट्यांसह एका सोनाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख ५० हजार रूपये किंमतीचे ३५ तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले (रा. दीपक देवानंद मंजरतकर … Read more

सातारा जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Satara Police News 20240115 114935 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजण्यापूर्वीच बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाच ठिकाणी तीन वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचा बदल्या झालेल्यांमध्ये समावेश आहे. जिल्हा पोलिस दलातील १० पोलिस निरीक्षक, १४ सहायक पोलिस निरीक्षक आणि २० पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काल काढले आहेत. … Read more

चोरीच्या तयारीत असलेल्या रेकॉर्डवरील संशयितांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 20240112 184756 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पोलिस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या आदेशान्वये सातारा जिल्हयात दि. १० जानेवारी ते ११ जानेवारी रोजी कॉबींग ऑपरेशन व नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधितांना अटक केली. १) अमिर सलीम शेख रा.मु.पो. वनवासवाडी ता. जि. सातारा, २) अमिर इम्तीयाज मुजावर रा. गोरखपुर … Read more