9 दरोडेखोरांना अटक करत चोरलेले 18 लाखांचे दागिने पोलिसांनी फिर्यादीला केले परत

Gold Crime News jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुका हद्दीत काशीळ येथे अज्ञात 9 दरोडेखोरांनी दोघांकडून सुमारे 17 लाख 62 हजार किमतीचे एकूण 110 ग्रॅम सोन्याचे दागिने व 17 किलो चांदीचे दागिने लुटल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीना अटक केली असून चोरी केलेला मुद्देमाल व रक्कम फिर्यादीच्या ताब्यात दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, … Read more

अवैध गुटखा वाहतुकीवर शाहुपूरी पोलीसांची धडक कारवाई, एक जणास अटक; 92 हजाराचा मुद्देमाल जप्त

Gutkha News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने सातारा शहरामध्ये तंबाखु जन्य पदार्थाची विक्री व वाहतुक करणाऱ्या एका युवकास ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून सुमारे 92 हजार 130 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्वर नजीर सय्यद (वय 45, रा. 203 बुधवार पेठ सातारा ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत … Read more

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई : 2 पिस्टलसह 5 जिवंत काडतुसे; 3 कोयता जप्त, तडीपार आरोपींना अटक

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात व जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाईची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, शुक्रवार आणि शनिवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या ६ पथकांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये आकाशवाणी झोपडपट्टी, नामदेववाडी झोपडपट्टी, बुधवार नाका, लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, वनवासवाडी एमआयडीसी या ठिकाणी छापा टाकला. तसेच तेथून 2 देशी बनावटीची पिस्टलसह … Read more

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत; नीरा नदीच्या तिरावर पादुकांचे स्नान

Mauli palkhi Ceremony News

कराड प्रतिनिधी । टाळ मृदंगांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज सातारा जिल्ह्यात आगमन झाले. वाल्हे मुक्कामानंतर सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने निरेकडे प्रस्थान झाले. दुपारच्या न्याहारीनंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माऊलींच्या पादुकांचे नीरा दत्तघाटावर स्नान घालण्यात आले. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी माऊलीच्या पालखीचे प्रशासनाच्यावतीने … Read more