दिवाळीत फटाके उडवण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी केली महत्वाची अधिसुचना जारी

Satara News 22 1

सातारा प्रतिनिधी । दिवाळी व इतर सणाच्या वेळी मोठ्या आवाजाचे फटाके उडविण्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालणेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून नुकतेच आदेश पारित करण्यात आलेले आहेत. मान्यताप्राप्त संवर्गातील नसलेले फटाके उडविणे तसेच शोभेचे दारु काम निष्काळजीपणाने करणे इत्यादी संभाव्य कृत्यामुळे … Read more

सातारा-लोणंद मार्ग वाहतुकीसाठी दहा दिवस राहणार बंद; नेमकं कारण आहे काय?

Satara Lonand Road News

सातारा प्रतिनिधी । रेल्वे विभागाने दुहेरी मार्गासाठी सातारा-लोणंद राज्य मार्गावर वाठार स्टेशन हद्दीत काळी मोरी नावाचा जुना ब्रिटीशकालीन रेल्वे पूल पाडून नवीन पूल उभारण्यात आला आहे. मात्र, या नवीन पुलाचे काम निकृष्ट झाल्याने त्याची दुरूस्ती करण्यासाठी या मार्गावरील सर्व वाहतूक पुढील दहा दिवसांसाठी बंद असल्याची अधिसूचना जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नुकतीच काढली आहे. … Read more

कराडात रिक्षांना आता ‘क्यूआर कोड’; महिला, युवतींना मिळणार रिक्षाची माहिती

Karad News 41

कराड प्रतिनिधी । कराड येथील उपविभागीय कार्यालयात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाकडून रिक्षांवर क्यूआर कोड बसवण्यात आले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या हस्ते नुकताच रिक्षांना क्यूआर कोड बसवण्यास प्रारंभ करण्यात आला. कराड येथील उपविभागीय कार्यालयात प्राथमिक स्वरूपात काही रिक्षांवर क्यूआर कोड बसवण्यात आले. याप्रसंगी पोलिस … Read more

घरफोडीत चोरीला गेलेल्या 15 तोळ्याच्या दागिन्यांसह 8 लाख 80 हजाराचा मुद्देमाल मूळ मालकास परत

Satara News 64

सातारा प्रतिनिधी । शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ मे रोजी झालेल्या घरफोडीत १५ तोळ्याचे दागिने आणि रोख रकमेसह ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलिसांनी २४ तासात छडा लावून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला होता. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मूळ मालकास मुद्देमाल परत करण्यात आला. शाहुपूरी पोलीस ठाणेत तक्रारदार राजकुमार … Read more

सातारा पोलिसांची धडक कारवाई; 26 गुन्हे उघड करीत 39 लाख 9 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । जेष्ठ नागरिक व महिला यांच्यावर हल्ले करुन चोरी करणाऱ्या पोलीस अभिलेखावरील आरोपींकडून १ दरोडा, २३ जबरी चोरी, १ घरफोडी व १ चोरी असे एकुण २६ गुन्हे उघड करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. सुमारे ३९ लाख ९ हजार ६०० रुपये किंमतीचे अर्थाकिलो पेक्षा अधिक ५४ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त … Read more

सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांकडून पोलीस अधिकाऱ्यांना कलम 36 प्रदान

Satara News 23 1

सातारा प्रतिनिधी ।श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, मोहरम सण, आषाढी एकादशी यासह विविध सण व उत्सव साजरे केले जाणार आहेत. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 36 नुसार अधिकाराचा वापर करुन दि. 5 जुलै ते 19 जुलै या कालावधीत कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी नेमलेल्या … Read more

Satara Police Bharti : साताऱ्यात उद्यापासून पोलीस भरतीला सुरुवात; 1 लाखांपेक्षाही जास्त उमेदवारांचा अर्ज दाखल

Satara News 62

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने (Satara Police Bharti) २३५ पदांसाठी उद्या दि. 19 बुधवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत भरती प्रक्रिया येथील पोलिस कवायत मैदानावर सुरू राहणार आहे. पोलिस दलातील विविध पदांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार ३० उमेदवारांनी अर्ज भरल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख … Read more

देऊर रेल्वे गेट आज अन् उद्या राहणार बंद; पोलिस अधीक्षकांकडून अधिसूचनेद्वारे माहिती

Satara News 20240616 064715 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे-मिरज रेल्वे मार्गावर नवीन रेल्वे टाकण्याबरोबरच रूळ निरीक्षणासाठी देऊर (ता. कोरेगाव) येथील सातारा- लोणंद-पुणे मार्गावरील रेल्वे गेट रविवार, दि. १६ रोजीच्या सकाळी सहा बाजल्यापासून सोमवार, दि. १७ जूनच्या रात्री आठपर्यंत सातारा- लोणंद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काढली आहे. मध्य रेल्वेच्या वाठार … Read more

सातारा ते लोणंद राज्य महामार्ग वाहतुकीत उद्यापासून बदल; ‘या’ मार्गे सुरू राहणार वाहतूक

Satara News 35

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील वाठार पोलीस ठाणे हद्दीत सातारा ते लोणंद या राज्यमार्गावरील देऊर रेल्वे गेट फाटक क्र. ४७ किमी १२२/८-९ येथे नविन रेल्वे रुळ टाकण्यासाठी व निरीक्षणासाठी सातरा ते लोणंद हा राज्य महामार्ग तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतुक व्यवस्थेत बदल करणे अत्यावश्यक असून त्या दृष्टीने पोलीस अधीक्षक समीर शेख … Read more

सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांकडून कलम 36 लागू;नेमकं कारण काय?

Satara News 27

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दि. 6 जून 2024 रोजी शिवराज्यभिषेक दिन व दि. 17 जून 2024 रोजी बकरी ईद हे सण साजरे होणार आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यात मिरवणूकांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. या संबंधाने वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करणे, मिरवणुकीतील तसेच कार्यक्रमातील व्यक्तींचे वर्तन कसे असावे तसेच ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन … Read more

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा पोलीस दल सज्ज; 6 हजार 50 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Satara News 20240403 142759 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सातारा लोकसभा निवडणुक २०२४ साठीची आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिसांनी सुमारे ६ हजार ५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून परवानाप्राप्त ३ हजार २२८ अग्नीशास्त्रांपैकी १ हजार ९६२ अग्निशाख पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात आली आहे. जिल्ह्यात संवेदनशील अठरा क्षेत्र असून प्रत्यक्ष २१ मार्गावर पोलिसांनी रूट मार्च … Read more

जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई : गुंड दत्ता जाधवसह 22 सराईत गुन्हेगारांच्या घरावर फिरवला बुलडोझर

Crime News 20240327 142400 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी शहरातील गुंडांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय घेतला. तब्बल २२ गुन्हेगारांची यादी तयार करून प्रशासन बुधवारी सकाळी प्रतापसिंह नगरात बुलडोझर घेऊन पोहोचले. संबंधित २२ गुन्हेगारांची घरे शोधून त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यास सुरूवात केली. दुपारी बारापर्यंत ११ घरावर बुलडोझर फिरविण्यात आला. या कारवाईसाठी जिल्हा पोलिस … Read more