गाडीची चावी आणण्यावरून झाला वाद अन् सैदापुरात दोन मित्रांमध्ये तुफान मारामारी

Crime News 20

कराड प्रतिनिधी । चायनीज सेंटर दुकानातील टेबलवर विसरलेली दुचाकीची चावी आणण्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये जोरदार मारामारी झाली. यावेळी एकावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना कराड तालुक्यातील सैदापूर येथील ओम साई कॉम्प्लेक्सनजीक सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गोवारे येथील चौंडेश्वरीनगरमध्ये राहणारा बबन अण्णा शिवाजी स्टेडियमनजीक राहणारा सनी चव्हाण हे दोघेजण … Read more

सैदापुरातील पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 9.72 कोटींचा निधी मंजूर

Karad News 45

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर येथील प्राचीन अशा श्री पावकेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी महायुती सरकारने मान्यता दिली आहे. तसेच ९ कोटी ७२ लाखांच्या निधीस मंजुरी दिली आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामास प्रारंभ होणार असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त केले … Read more

सैदापुरातील सुर्या कॅफेत अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे, युवकासह कॅफे चालकावर पोक्सोचा गुन्हा

Crime News 20240629 220125 0000

कराड प्रतिनिधी | सैदापूर विद्यानगर परिसरातील कॅफेमध्ये नियमांचे पालन होते का?, हे पाहण्यासाठी कराड शहर पोलिसांनी अचानक कॅफेची पाहणी केली. यावेळी अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करताना युवक सापडला. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी सुर्या कॅफेच्या चालकासह संबंधित युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. जय संतोष पाटील (वय २१, रा. वडगाव हवेली, ता. कराड) … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांच्या हस्ते सैदापूर जि.प. शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

20240115 175848 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील या सर्व सरकारी शाळा सद्याच्या काळात टिकविण्याची गरज आहे, आणि हि जबाबदारी शिक्षकांची आहेच पण त्याबरोबर पालकांची सुद्धा असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून सैदापूर येथील जिल्हा परिषदेच्या नवीन शाळेच्या बांधकामासाठी कोयना भूकंप पुनर्वसन … Read more