सह्याद्री-कोकण भ्रमणमार्ग प्रदेशात ‘इतक्या’ वाघांचे अस्तित्व; कराडमधील ‘सह्याद्री व्याघ्र भुप्रदेश संवर्धन’ परिषदेत अहवाल आला समोर

Karad News 19

कराड प्रतिनिधी । जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून कराड येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सह्याद्री वन्यजीव संशोधन सुविधा विभागाच्यावतीने नुकतीच सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषद पार पडली. या परिषदेत व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधता, व्यवस्थापनात आवश्यक असणारे मुद्दे, भविष्यातील आव्हाने व संधी आदी विषयी उहापोह करण्यात आला. यावेळी परिषदेत मांडण्यात आलेल्या अहवालामधून महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण … Read more