पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्या वाघाचे आगमन

Tiger News 20241108 212725 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता प्रकल्पामध्ये नव्या वाघाचे आगमन झाले आहे. राष्ट्रीय उद्यानामधून नर वाघाचे छायाचित्र टिपण्यात व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे या वाघाची ओळख पटली असून कोल्हापूरमधील राधानगरी वन्यजीव अभयारण्यामधून हा वाघ चांदोलीत आला आहे. २०१८ नंतर गेल्यावर्षी १७ डिसेंबर रोजी प्रथमच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी विकास योजनेत घोटाळा, तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी

Satara News 20240903 163023 0000

सातारा प्रतिनिधी | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत येणाऱ्या बामणोली वनपरिक्षेत्रातील कारगाव ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीच्या अध्यक्ष व सचिवांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून, कागदोपत्री खरेदी दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार केल्याचा धक्कादायक खुलासा सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला. राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात असणाऱ्या समित्यांमधील भ्रष्टाचाराची … Read more

मुनावळे अवैध वृक्षतोड प्रकरणी 2.5 लाखांचा दंड; प्रधान सचिवांकडून प्रकरणाची दखल

Satara News 20

सातारा प्रतिनिधी । बामणोली वनपरिक्षेत्रात असलेल्या जावळी तालुक्यातील मुनावळे परिसरात व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये’ अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या प्रशांत डागा, शामसुंदर भंडारी, गणेश दिनकर भोसले यांना तब्बल २ लाख ४५ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. थेट वनमंत्री आणि प्रधान सचिवांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. प्रधान सचिवांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालकांनी जलदगतीने … Read more

शिवसागर संरक्षण कुटीचे व्याघ्र प्रकल्पात उद्घाटन

Patan News 2 2

सातारा प्रतिनिधी । सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पाटण (वन्यजीव) परिक्षेत्रातील मौजा खुडुपलेवाडी येथील नवीन संरक्षण कुटीचे उद्घाटन कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक (अतिरिक्त कार्यभार) मणिकंदा रामानुजम (भावसे) आणि कोयना उपसंचालक उत्तम सावंत यांच्या हस्ते झाले. या महत्त्वपूर्ण संरक्षण कुटीची संकल्पना आणि यशस्वी अंमलबजावणी उपसंचालक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वनाधिकारी शिशुपाल … Read more

‘सह्याद्री’तील कोअर क्षेत्रातील गावांचे तात्काळ पुनर्वसन करा, अन्यथा उपोषण करणार; सुशांत मोरेंचा इशारा

Sushant More News

सातारा प्रतिनिधी । माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना नुकतेच एक महत्वाचे निवेदन दिले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा (कोअर) क्षेत्रातील गावांचे तात्काळ पुनर्वसन आणि वन्यजीवांचे संरक्षण करावे, अन्यथा 10 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याची इशारा मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गणनेवेळी 16 प्रकारच्या सस्तन प्राणी अन् 200 वन्यप्राण्यांचे दर्शन

Sahayadri News 20240526 203457 0000

कराड प्रतिनिधी | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाटण, कोयना, बामणोली, कांदाट, चांदोली, ढेबेवाडी, हेळवाक आणि आंबा या वन परिक्षेत्रांतील जंगलातील ८१ मचानावर बसून अरण्यवाचनाचा थरारक अनुभव घेण्याची संधी निसर्ग प्रेमींना मिळाली. ढगाळ वातावरण, दाट धुके व पाऊस असूनसुद्धा अपुऱ्या प्रकाशात पार पडलेल्या या गणनेत बिबट्यासह एकूण १६ सस्तन वन्य प्राणी प्रजातींचे तसेच ११ वन्य पक्षी, परीसृप … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे दर्शन; पायांचे ठसे आणि विष्ठाही आढळली

Satara News 8 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ कैद झाला आहे. दि. १७ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता ट्रॅप कॅमेऱ्याने वाघाचे फोटो टिपले आहेत. ही बाब अत्यंत आशादायी असून व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांना आता अधिक सतर्क करण्यात आले आहे. वाघाच्या पायाचे ठसे आढळले… सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दाट जंगल भागात दि. १२ डिसेंबर रोजी पट्टेरी … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून रंगीबेरंगी फुलपाखरांच्या 98 प्रजातींची झाली नोंद

Butterfly Species 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील (एसटीआर) जैवविविधतेची गुंतागुंतीची टेपेस्ट्री उलगडण्याच्या वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तीन टप्प्यांत फुलपाखरू सर्वेक्षण सुरू केले आहे. यात दोन सर्वेक्षणांच्या आकडेवारीवरून ९८ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. सातारा (महाबळेश्वर, मेढा, सातारा आणि पाटण तहसील), सांगली (शिराळा तहसील), कोल्हापूर (शौवाडी), आणि रत्नागिरी (संगमेश्वर, चिपळूण आणि खेड … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांच्या पर्यटन विकासाच्या अनेक प्रस्तावांना मान्यता

Sahyadri Tiger Reserve News jpg

सातारा प्रतिनिधी । पर्यटन क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या हलचाली नियंत्रित करून त्यांचे नियमन करणे व याबाबत राज्य शासनाला सल्ला देणे, स्थानिक पर्यटन व्यवस्थापक, पर्यावरणाला तसेच वन्यप्राण्यांना कोणत्याही प्रकारची हानी अथवा त्रास न देता पर्यटन करणे यावर संनियंत्रण ठेवण्याकरिता 35 सदस्यांची स्थानिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्ग पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक … Read more