सह्याद्री घाट माथ्यावर कारवी फुलोऱ्यात सात वर्षानंतर आला बहर; निसर्गाचा अनोखा अविष्कार
सातारा प्रतिनिधी । दुर्मिळ वनस्पती अन वनौषधीचा खजिना सध्या पश्चिम घाट क्षेत्रात सह्याद्री डोंगर घाट माथ्यावर कारवी वनस्पतीचा बहर आला आहे. या वनस्पतीचे वैशिष्टय म्हणजे तिला आयुष्यात एकदाच आणि तेही सात वर्षानंतर फुल येतं. निसर्गाचा हा अविष्कार पाहण्याची संधी या निमित्ताने निसर्गप्रेमी व पर्यटकांना यवतेश्वर घाटासह कास पठार परिसरात झाली आहे. स्ट्रोबिलॅन्थेस कॅलोसा कारवी ही … Read more