‘शिवेंद्रराजेंना मंत्री करा’ म्हणत टॉवरवर आंदोलन; उदयनराजेंनी त्या होमगार्डला फोनवर केलं आवाहन
सातारा प्रतिनिधी । छत्रपती घराण्याचा मान राखा, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करून चांगले पद द्यावे, अशी मागणी करत जालना जिल्ह्यातील सदाशिव ढाकणे या कर्मचाऱ्याने बुधवारी ‘मोबाइल टॉवर’वर चढून आत्महत्येचा इशारा दिला. याची माहिती मिळताच खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यास फोन करून समजूत काढली. तो टॉवरवरून उतरत नसल्याने उदयनराजे यांनी माझी शपथ … Read more