फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाज अंतिम टप्प्याकडे

Phalatan News 20240904 191701 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाज हे अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये अनेक अडीअडचणी आल्या होत्या त्यामध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेत स्थानिक पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक राजकारणी यांच्याशी समन्वय साधत सदरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले. प्रांताधिकारी ढोले यांनी नुकतीच फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाजाची प्रत्यक्ष भेट देत पाहणी … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून लोणंद पालखी तळाची पाहणी; प्रशासनास केल्या ‘या’ सूचना

Phaltan News 1 1

सातारा प्रतिनिधी । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सालाबादप्रमाणे दि. 29 जून 2024 रोजीपासून सुरू होणार आहे. दि. 6 जुलै 2024 रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून दि. 11 जुलै 2024 रोजी पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर काल ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने लोणंद पालखी तळ, विसावा, तरडगाव … Read more

फलटणला विद्यार्थ्यांना मिळाले 3 दिवसात दोन हजार दाखले

Phaltan News 1

सातारा प्रतिनिधी । दहावी, बारावीचे निकाल झाल्यानंतर लगबग सुरू होते ती महाविद्यालयाच्या पुढील प्रवेशाची. आता जवळपास सर्वच प्रवेशासाठी विविध शासकीय दाखले त्यामध्ये उत्पन्न, जातीचा, डोमासाईल, EWS, अल्पभूधारक शेतकरी असे दाखले लागत असतात. फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी तब्बल 3 दिवसांमध्ये 2 हजारहून अधिक दाखले जारी केले आहेत. … Read more

मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे फलटणला 8 टँकरची संख्या झाली कमी : प्रांताधिकारी सचिन ढोले

Phaltan News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी दुष्काळी परिस्थिती सर्वत्र होती. तालुक्यामध्ये एकूण 42 गावांना 33 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता. गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे. सध्या फलटण तालुकयातील 42 गावांना 25 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाच्या अंदाजाने आगामी काळामध्ये ही … Read more

पालखी काळात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही : प्रांताधिकारी सचिन ढोले

Phalatan News 1

सातारा प्रतिनिधी । श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने फलटण तहसील कार्यालयात नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळ्याचे तीन मुक्काम हे फलटण तालुक्यात आहेत. पालखी सोहळा तालुक्यातून मार्गस्थ होत असताना सर्व प्रशासनाने समन्वय राखत काम करणे आवश्यक आहे. या काळामध्ये कोणत्याही विभागाचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, … Read more