साताऱ्यात ‘महिला आयोग आपल्या दारी जनसुनावणीत चाकणकरांपुढे महिलांनी मांडल्या तक्रारी

Satara News 22 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या तक्रारींबाबत सुनावणी घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी “महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक कायदे असूनही त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी. तक्रारींची राज्य महिला आयोग सोडवणूक करुन पिडीतांचे जीवन सुखमय होण्यासाठी … Read more

जिल्ह्यात होणार सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन

Satara News 67 jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव याठिकाणी सत्यशोधक समाज स्थापन करण्यात आला. शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक समाज संघ व सत्यशोधक समाज महिला संघाच्यावतीने रविवार, दि.१० मार्च रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर राज्यस्तरीय महिला राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष … Read more

सावित्रीबाई व महात्मा फुलेंच्या पुतळ्यास मंत्री भुजबळांनी अभिवादन करताच NCP व MNS च्या कार्यकर्त्यांनी घातला दुग्धाभिषेक

Satara News 64 jpg

सातारा प्रतिनिधी । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्य जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विशेष प्रवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, त्यांच्यानंतर मंत्री छगन भुजबळ व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उपस्थित राहत सावित्रीबाई फुले व … Read more

वारीमध्ये कोणत्याही महिलेला कुठेही त्रास झाला तर तातडीक सेवेशी संपर्क साधा : रुपाली चाकणकर

Rupali Chakankar Phaltan News

कराड प्रतिनिधी । दरवर्षी पंढरपूरला आषाढी वारीच्या निम्मिताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून दाखल होत असतात. यात महिलांची संख्याही लक्षणीय असते. शासनाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलने आवश्यक आहेत. वारीमध्ये अथवा इतर ठिकाणी सुद्धा कोणत्याही महिलेला कुठेही त्रास झाला तसेच कोणताही नराधम हा महिलांना त्रास देत असेल तर त्यांनी तातडीने महिला हेल्प लाईनशी संपर्क साधा, असे आवाहन … Read more