2 दिवसांत 213 ट्रॅव्हल्सची झाडाझडती; 1 लाख 59 हजार 500 रुपयांचा दंड

Crime News 20241030 075613 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, तपासणीमध्ये दोन दिवसांत सुमारे 213 ट्रॅव्हल्सची झाडाझडती घेण्यात आली असून त्यामध्ये 71 ट्रॅव्हल्सने नियमभंग केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना 1 लाख 59 हजार 500 रुपयांचा दंड देखील करण्यात आला. दिवाळीच्या हंगामात खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तिकीट दरवाढीच्या तक्रारी वाढत असतात. … Read more

सातारा जिल्ह्यास तिसऱ्या RTO कार्यालयामुळे मिळणार नवी ओळख

Satara News 98 jpg

सातारा प्रतिनिधी | जनतेची प्रशासकीय कामे जलद व्हावीत, वेळ आणि पैशाची बचत व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यातून तालुका पातळीवर प्रशासकीय नवनवीन सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत. सध्या जिल्ह्यात सातारा आणि कराडला अशी दोन स्वतंत्र आरटीओ कार्यालये आहेत. त्यात आणखी एका आरटीओ कार्यालयाची भर पडणार आहे. श्रीरामनगरी अर्थात फलटणला नवीन आरटीओ कार्यालय मंजूर झाले असून सध्या प्रशासकीय बाबींची … Read more