जिल्ह्यात प्रचाराच्या 728 अधिक वाहनांना RTO कडून परवानगी

Satara News 20241117 205932 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या जिल्ह्यातील ७२८ पेक्षा अधिक वाहनांना सातारा, कराड व फलटण आरटीओकडून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक वाहनांची तपासणी कडक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, वाई, फलटण, कोरेगाव, माण या ८ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचारासाठी विविध वाहनांचा ताफा आरक्षित … Read more

कराड आरटीओ कार्यालया मार्फत कराडात मतदान जनजागृती रॅली; रॅलीत तब्बल 25 वाहनांचा समावेश

Karad News 13

कराड प्रतिनिधी । कराड आरटीओ कार्यालय व कराड दक्षिण स्वीप पथक यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी मतदान जागृती करण्यासाठी मोटार वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत आरटीओ कार्यालयाची तब्बल 25 वाहने सहभागी झाली होती. सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वृंदा गुरावे, मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी या रॅलीला झेंडा दाखवून … Read more

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी वाहनांसाठी नवीन DS मालिका सुरू

Satara News 5

सातारा प्रतिनिधी । दुचाकी वाहनांसाठी एमएच ११ डीएस ही ०००१ ते ९९९९ क्रमांकापर्यंतची नवीन मालिका आज शुक्रवारपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. इच्छुक वाहनधारकांनी या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरून आरक्षित करू शकतील. दरम्यान, दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरून नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे प्रादेशिक … Read more

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RTO कडून 35 स्कूल बसवर कारवाई; 2 बसेस जप्त

Regional Transport Office in Satara News

कराड प्रतिनिधी । सध्या पावसामुळे शाळेतील मुलांना शाळेत जाण्यास उशीर होत असल्याने त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी स्कुल बसेस लावल्या आहरेत. या स्कुल बसमधून विद्यार्थी शाळेत ये-जा करत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कुल बसेसमध्ये सर्व आपत्कालीन साधने आहेत का? त्यांच्या चालकांकडून किती वेगाने स्कुल बसेस चालवली जातात? याची तपासणी साताऱ्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत नुकतीच … Read more