रोटरी क्लब कराडतर्फे महिलांना आटा चक्कीचे वितरण

Karad News 20240617 220640 0000

कराड प्रतिनिधी | कराड रोटरी क्लबच्या वतीने डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकल यांच्या संकल्पनेतून डिस्ट्रिक्ट ग्रँट प्रकल्प अंतर्गत गरजू महिलांना व्यावसायिक आटाचक्कीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती RTO चैतन्य कणसे यांची होती. या उपक्रमासाठी रोटरी क्लब कराडचे अध्यक्ष बद्रीनाथ धस्के, सेक्रेटरी शिवराज माने,परिवर्तन स्पेशल प्रोजेक्टचे चेअरमन अशोक इंगळे, इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या अध्यक्षा … Read more

सध्या माणूस हा स्वकेंद्री बनत चालला आहे : रो.मोहन पालेशा

Ceremony of Rotary Club of Karad

कराड प्रतिनिधी । सध्या माणूस हा स्वकेंद्री बनत चालला असून मी, माझी बायको व माझे कुटुंब अशी त्याची वृत्ती झाली आहे. स्वकेंद्रीत वृत्तीमुळे समाजातील प्रश्न कधी आपल्या कुटुंबापर्यत येऊन पोचतील, हे कळणारही नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्याख्याते व प्रशिक्षक रो. मोहन पालेशा व्यक्त केले. कराड येथील दि कराड अर्बन बॅंकेच्या शताब्दी हॉलमध्ये रोटरी क्लब … Read more