मल्हारपेठ ते कोळोली रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत- पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 20240913 131140 0000

पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमीपुजन व प्रकल्पांचे लोर्कापण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणार आहे. त्यामुळे मल्हारपेठ ते कोळोली या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दि. 29 सप्टेंबर रोजी पाटण … Read more

सातारा परिसरातील नागरीकांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ मार्गावरील वाहतुकीत आजपासून चार दिवस बदल

Satara News 20240806 085742 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील होमगार्ड अनुशेष नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून (६ ऑगस्ट) राबविण्यात येणार आहे. १० ऑगस्ट पर्यंत दरम्यान ही प्रक्रिया चालणार आहे. त्यासाठी सोनगाव (ता. सातारा) येथील हॉटेल शिवार ढाबा ते शेंद्रे या सार्वजनिक रस्त्यावर उमेदवारांची ८०० मीटर व १६०० मीटर धावणे आणि मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. या नोंदणी प्रक्रियेसाठी सोनगाव ते शेंद्रे … Read more

निकृष्ट दर्जाच्या रस्त्या विरोधात संगमनगर धक्का येथे उद्या ‘रास्ता रोको’ आंदोलन

Patan News 7

पाटण प्रतिनिधी । गुहागर – विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रामुख्याने पाटण ते संगमनगर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ज्या व्यक्तींचा बळी गेला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ज्या वाहनधारकांसह प्रवाशांचे शारीरिक, आर्थिक नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागण्या नागरिकांमधून केल्या जात आहेत. … Read more

रस्ता खुला झाल्यास आम्ही व्यवसाय सुरू ठेवणार नाही; कराड बाजार समितीतील व्यापाऱ्यांचा थेट इशारा

Karad News 2 jpg

कराड प्रतिनिधी । काही दिवसापूर्वी कराड बाजार समितीच्या मुख्य आवारातून रहिवाशी रस्त्याची मागणी हि झाली होती. आणि पाच ते सहा दिवसापूर्वी याठिकाणी असणारी रस्त्यातील भिंत ३ फुटांनी पाडण्यात आली आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे संपूर्ण व्यापार तिन्ही असोसिएशनने बंद ठेवले आहेत. या याठिकाणी रस्ता खुला झाल्यास वाहतूक कोंडी होऊन अडचण निर्माण होणार … Read more

कराड बाजार समितीच्या ‘त्या’ रस्त्याच्या प्रश्नी त्रिशंकू भागातील रहिवाशी आक्रमक; पालिकेवर काढला थेट धडक मोर्चा

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील त्रिशंकू भागात असलेली संरक्षक भिंती पाडून रस्ता खुला करून द्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कराड नगरपालिकेस काही दिवसापूर्वी आदेश दिले होते. पालिकेकडून देखील सुरुवातीला थोडी भिंत पाडत कारवाई करण्यात आली. मात्र, नंतर पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्रिशंकू भागातील रहिवाशांनी आज आक्रमक पावित्रा घेत … Read more

कराड – चिपळूण रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये लावली चक्क भात रोपे; पाटणला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आंदोलनातून निषेध

20230808 175253 0000 jpg

कराड प्रतिनिधी । कराड – चिपळूण रस्त्याच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत मंगळवारी पठण तालुक्यातील संगमनगर ( धक्का ) येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने रास्ता रोको करत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कराड-चिपळूण रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भात रोपे लावून शासनाचा निषेध नोंदवला. यावेळी पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. स्नेहल जाधव, माजी प. सं.सदस्य बबनराव कांबळे, बाळासाहेब … Read more

घाटाईदेवी मार्गावरील चरी, खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुजवल्या

Satara News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कास धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पर्यटकांकडून येथील नजारा पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली जात आहे. कास बंगला ते कास गाव हद्दीत असलेली फॉरेस्ट चौकी अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाकडून कास गाव आणि बामणोलीची वाहतूक कासाणी घाटाईमार्गे मागील पंधरवड्यात वळविण्यात आली. मात्र, या मार्गावर मोठं मोठे खड्डे पडून … Read more