जमाना डिजिटल, तरीही प्रचारात रिक्षाचा रुबाब कायम; दररोज 1500 रुपये भाडे

Satara News 56

सातारा प्रतिनिधी | निवडणूक प्रचारात कमी वेळेत सर्व मतदारांच्या दारात पोहोचणे शक्यच नसते. अशावेळी अधिकाधिक मतदारांच्या कानावर उमेदवाराचे नाव, त्याचे कार्य आणि चिन्ह याची माहिती पडण्यासाठी रिक्षा फिरवणे आवश्यक ठरते. डिजिटल युगातही रिक्षातून पुकारा करत होणारा प्रचार सर्वच उमेदवारांना हवासा वाटतो. गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वी एखाद्या गोष्टीची जाहिरात करायची असेल किंवा प्रसार करायचा असेल, … Read more

कराडात रिक्षांना आता ‘क्यूआर कोड’; महिला, युवतींना मिळणार रिक्षाची माहिती

Karad News 41

कराड प्रतिनिधी । कराड येथील उपविभागीय कार्यालयात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाकडून रिक्षांवर क्यूआर कोड बसवण्यात आले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या हस्ते नुकताच रिक्षांना क्यूआर कोड बसवण्यास प्रारंभ करण्यात आला. कराड येथील उपविभागीय कार्यालयात प्राथमिक स्वरूपात काही रिक्षांवर क्यूआर कोड बसवण्यात आले. याप्रसंगी पोलिस … Read more

कराडात चालकाने केले अश्लिल हावभाव; चालत्या रिक्षातून मुलीने घेतली उडी

Karad News 20240829 161720 0000

कराड प्रतिनिधी | रिक्षातून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीला कॉलेजवर उतरायचे होते. मात्र, चालकाने तेथे रिक्षा न थांबवता पुढे नेली. त्याचवेळी तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केल्याने घाबरलेल्या मुलीने रिक्षातून उडी मारून सुटका करून घेतली. विद्यानगर-कराड परिसरात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संबधीत रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम … Read more

सातारा रस्त्यावरील ‘या’ पेट्रोल पंपावर रिक्षा जळून खाक

Rickshaw Burnt News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा रस्त्यावरील पुणे येथील सिटी प्रायीड समोरील भापकर पेट्रोल पंप देशमुख पेट्रोलियम पंपावर रविवारी दुपारच्या सुमारास सीएनजी भरलेल्या रिक्षाने अचानक पेट घेतला. यावेळी लागलेल्या आगीत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथील सातारा रोडवर गणेश बडदे (वय 52, रा. काकडे वस्ती) … Read more

शहराच्या मध्यवर्ती भागात चालायचा गाड्यांमध्ये गॅस भरण्याचा गोरख धंदा; पोलीस, महसूल विभागाने छापा मारून केला पर्दाफाश

Karad Crime News jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या छुप्या पद्धतीने घरगुती गॅस रिक्षात भरण्याचा प्रकार सुरु होता. दरम्यान, या छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत पोलीस व महसूल विभागास माहिती मिळाली. त्यानंतर येथील शनिवार पेठेतील चर्चनजीकच्या कासमभाई बोर्डिंगमधील एका खोलीत घरगुती गॅस बेकायदेशीरपणे रिक्षात भरण्याचा प्रकार सुरू असताना पोलिसांनी त्या ठिकाणी आज पहाटे पाच … Read more