सर्कल, तलाठ्यावर हल्ला करून फरारी झालेला मुख्य संशयित घरी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

Crime News 4 1

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील नढवळ गावातील येरळा नदी पात्रात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर महसूल विभागाने दि. ३० मार्च रोजी कारवाई केली होती. या कारवाईवेळी मंडलाधिकारी व तलाठ्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी चौघांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. महेश नारायण गोडसे (रा. वडूज, ता. … Read more

सातारा जिल्ह्यातील अनाधिकृत 43 क्रशर सील, महसूल विभागाची मोठी कारवाई

Satara News 20240401 213028 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महसूल विभागाने जिल्ह्यातील सर्व खाणींची माहिती घेत अनाधिकृत 43 क्रशर बंद केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच वडूज परिसरात अनाधिकृत वाळू उपसा प्रकरणी तलाठी व मंडलाधिकार्‍यांवर झालेलला हल्ला गंभीर असून यापुढे कोणत्याही विभागाबाबत असे कृत्य झाल्यास विविध कलमाखाली गुन्हे दाखल करुन अटक केली जाईल. गुंडागर्दी करुन कायदा … Read more

साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ॲक्शन मोडवर

Mahabaleshawar News 1 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सध्या ॲक्शन मोडवर आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकामांवर आज पहाटे कारवाई करण्यात आली. यामध्ये मेटगुताड येथील संबाला हॉटेल पहाटे बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आले. सकाळी आठ वाजेपर्यंत दोन हॉटेल व एक मोठा बंगला, अशी तीन अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्सा महाबळेश्वर तालुक्यातील वाढत्या अनाधिकृत … Read more

शॉर्ट सर्किटमुळे कोपर्डेतील 2 एकर ऊस झाला जळून खाक

2 Acres Of Sugarcane Fire 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोणंद नजीक असलेल्या खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथील वीज वितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 2 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे देखील नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथील गट क्रमांक 469 व … Read more

डंपर सोडविण्यासाठी 55 हजाराची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

Vaduj Crime News 20231122 181218 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जप्त केलेले दोन डंपर सोडवण्यासाठी 55 हजार रुपयांची मागणी करून ती घेत असताना महसूल सहाय्यका रंगेहाथ पकडल्याने घटना वडूज तहसील कार्यालयात आज बुधवारी घडली. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रविण धर्मराज नांगरे, (वय 42, रा. मौजे तडवळे, ता. खटाव. जि. सातारा). … Read more

शहराच्या मध्यवर्ती भागात चालायचा गाड्यांमध्ये गॅस भरण्याचा गोरख धंदा; पोलीस, महसूल विभागाने छापा मारून केला पर्दाफाश

Karad Crime News jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या छुप्या पद्धतीने घरगुती गॅस रिक्षात भरण्याचा प्रकार सुरु होता. दरम्यान, या छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत पोलीस व महसूल विभागास माहिती मिळाली. त्यानंतर येथील शनिवार पेठेतील चर्चनजीकच्या कासमभाई बोर्डिंगमधील एका खोलीत घरगुती गॅस बेकायदेशीरपणे रिक्षात भरण्याचा प्रकार सुरू असताना पोलिसांनी त्या ठिकाणी आज पहाटे पाच … Read more

‘एक हात मदतीतून’ हजारो कुटूंबियांना मिळतोय आधार

Satara News 1

कराड प्रतिनिधी । राज्य शासनाच्या महसूल विभागांमार्फत राज्यात दि. 1 ऑगस्ट पासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत एक हात मदतीचा हा कार्यक्रम राबविला जात आहे. स्थलांतरित अशा कुटूंबीयांना जीवनावश्यक वास्तूच्या किटचे वाटप केले जात आहे. या किटच्या माध्यमातून कुटूंबीयांना एक प्रकारे आधारच मिळत आहे. महसूल सप्ताह अंतर्गत सातारा तालुक्यातील मेरावाडी येथे एक … Read more

भूस्खलन, दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा; जिल्हाधिकारी डुडींचे महसूल यंत्रणेला आदेश

Collector Jitendra Dudi News 1

सातारा प्रतिनिधी । हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा वेळोवेळी दिला जात आहे. सातारा जिल्हयाला ज्या-ज्या वेळी संबंधित विभागाकडून रेड अथवा ऑरेन्ज अलर्टचा इशारा दिला जाईल अशावेळी पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा या तालुक्यातील भूस्खलन, दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल विभागास दिले आहेत. जिल्हाधिकारी डुडी यांनी महसूल विभागातील … Read more