कराड – मसूर रस्त्यावरील रेल्वे फाटकामध्ये तांत्रिक बिघाड; तब्बल दीड तास वाहतूक झाली ठप्प

Karad News 20241111 093711 0000

कराड प्रतिनिधी | कराड- मसूर रस्त्यावरील उत्तर कोपर्डेच्या हद्दीतील रेल्वे फाटकामध्ये रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सुमारे एक दीड तास वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर रेल्वे गेट पूर्ववत झाल्याने वाहतूक सुरळीत झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड – मसूर रस्त्यावर रेल्वे गेट क्र. ९६ मध्ये कोपर्डे हवेली बाजूच्या गेटमध्ये बिघाड झाल्याने … Read more

रेल्वे मार्गाच्या बाजूने रस्ता द्या, अन्यथा रेलरोको; ‘रयत क्रांती’चा पोलिसांना निवेदनाद्वारे इशारा

Karad News 34

कराड प्रतिनिधी । रेल्वेलाईनच्या दुहेरीकरणानंतर रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी रस्ता करून देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र रेल्वे प्रशासनाने रस्ता केला नसल्याने शेतकऱ्यांना शेतमालाची ने- आण करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी रस्ता करावा; अन्यथा रेलरोको करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे … Read more

पूरस्थितीमुळे सातारा-कोल्हापूर विशेष रेल्वे धावणार; मध्य रेल्वेकडून हिरवा कंदील

Karad News 15

कराड प्रतिनिधी । सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत होत असल्या कारणाने अशा स्थितीत बेळगावी ते मिरज या मार्गावर सुरु केलेल्या पूर विशेष रेल्वेचा सातारा स्थानकापर्यंत विस्तार करावा, अशी मागणी विभागीय रेल्वे प्रवासी समिती (डीआरयुसीसी) सदस्यांनी तसेच नागरिक जागृती मंचच्यावतीने करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य … Read more

देऊर रेल्वे गेट दोन दिवस राहणार बंद; अशी राहणार वाहतूक व्यवस्था सुरू

Satara Deur Relway Gat News 20240731 141703 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे- मिरज रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ दुरूस्ती व निरीक्षणासाठी देऊर तालुका कोरेगाव येथील सातारा- लोणंद, पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट आज, बुधवार (दि. ३१) व गुरूवार दि. १ ऑगस्टच्या रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काढली. मध्य रेल्वेच्या वाठार स्टेशन येथील उपमुख्य … Read more

पुणे-कोल्हापूर फास्ट डेमूचे इंजिन कोरेगावात निकामी, तब्बल रेल्वे वाहतूक 2 तास ठप्प

Satara News 20240701 150331 0000

सातारा प्रतिनिधी | पुण्यावरून कोल्हापूरकडे निघालेल्या डेमू या लोकल रेल्वेच्या ब्रेकमध्ये रविवारी बिघाड झाला. ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने ही रेल्वे कोरेगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. ब्रेकच्या दुरूस्तीचे काम दोन तास चाललल्याने पुणे-मिरज या रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. पुणे ते कोल्हापूर ही दैनंदिन लोकल रेल्वे आहे. ही रेल्वे दुपारी २.३५ वाजता सातारा … Read more

फलटणसह बारामती रेल्वे प्रकल्प भूमिपूजनास रेल्वेमंत्री वैष्णव उपस्थित राहणार

Phalatan News 20240629 100145 0000

सातारा प्रतिनिधी | पंचक्रोशीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे. तब्बल 1850 कोटी रुपयांच्या या संपूर्ण प्रकल्पाच्या भूमिपूजन येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. नवी दिल्ली येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे मंत्री ना. अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. त्यावेळी रेल्वेमंत्री ना. अश्विनी … Read more