प्रादेशिक परिवहन विभागातर्फे महाबळेश्वरला आज नेत्र शिबिर
सातारा प्रतिनिधी | रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या निर्देशांनुसार, टॅक्सी आणि रिक्षाचालकांसाठी सातारा प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने नेत्र आणि आरोग्य तपासणी शिबिर महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आज, दि. 10 रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहे. यामध्ये वाहनचालकांची सदोष दृष्टी, ही … Read more