साताऱ्यात सोशल मीडियावरील रिल्स स्टार तरुणीकडून वेश्या व्यवसाय, तिघांना अटक
सातारा प्रतिनिधी । सोशल मीडियावरील तथाकथित रिल्स स्टार असलेल्या एका तरुणीने तीन तरुणांच्या मदतीने सुरू केलेल्या वेश्या व्यवसाय अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात तीन तरुणांसह एका रिल्स स्टार तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा पोलिसांकडून छापा टाकण्याची ही कारवाई शनिवारी रात्री साडेदहा वाजता खिंडवाडी-सोनगाव रस्त्यावर करण्यात आली. … Read more