सातारा जिल्ह्यात उद्या रेड अलर्ट; पाटण जावळीसह महाबळेश्वरमधील 700 कुटुंबे स्थलांतरित

Satara Rain News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यात ही पाऊस पडत आहे. तर पश्चिम भागातील जावळी, पाटण, सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी तालुक्यात संततधार सुरू आहे. तर उद्या शुक्रवारी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्ट दिल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्यांना … Read more

सातारा जिल्ह्याला 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा; कोयना धरणात झाला 60.42 TMC पाणीसाठा

Satara Rain News

सातारा प्रतिनिधी । सध्या संपूर्ण राज्यामध्ये अति मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाने देखील अनेक जिल्ह्यांबाबत पावसाचा अंदाज व्यक्त केला असून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस अति मुसळधार वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात … Read more

सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट

Satara News 20240714 081320 0000

सातारा प्रतिनिधी | शनिवारी मुंबईत आणि पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दोन्ही जिल्ह्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आज देखील हवामान विभागाने मुंबई, पुणे, कोकण, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, ठाणे आणि पुण्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात … Read more

हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची वर्तवली शक्यता

Satara News 20240709 073719 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढत असून हवामान विभागाने आज दि. ९ जुलै रोजीपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८८६ मिलीमीटर पाऊस होतो. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३११ मिलीमीटर पर्जन्यमान … Read more

मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये 4 दिवसांत ‘इतका’ पडला पाऊस; येत्या 48 तासांत रेड अलर्ट

Mahabaleshwar

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, वाई तालुक्यात धो-धो पाऊस पडत असल्यामुळे नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवार, दि. १८ रोजी १७६.४ मिलीमीटर व बुधवार, दि. १९ रोजी २७५.०६ मिलीमीटर तर गुरुवार, दि. २० रोजी ३१४.० मिलीमीटर … Read more