खासदार शरद पवारांच्या हस्ते कालेतील महात्मा गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीचे झाले थाटात उद्घाटन

Karad News 20240922 181822 0000

कराड प्रतिनिधी | रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कालेतील महात्मा गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. यावेळी आपल्या भाषणात खासदार शरद पवार यांनी “कराड तालुक्यातील काले नावच गाव हे स्वातंत्र्याच्या चळवळीमधील संघर्ष करणार स्वातंत्र सैनिकांचं गाव म्हणून ओळख जात. हा सर्व परिसर याबाबतीत … Read more

आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा ‘रयत’च्या सर्व शाळांना देणार – खासदार शरद पवार

Satara News 20240922 161652 0000

सातारा प्रतिनिधी । “आज शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल होत आहेत. आधुनिकता आली, टेक्नॉलॉजी आली. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत. ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केले त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा रयतच्या शाळांना देणार असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी केले. … Read more

खा. शरद पवारांच्या हस्ते आज होणार कालेतील महात्मा गांधी विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

Karad News 20240922 123408 0000

कराड प्रतिनिधी | रयत शिक्षण संस्थेची गावामधील संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज रविवार दि.२२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून या समारंभाचे अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी हे भूषविणार आहेत. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आक्टोबर १९१९ … Read more

साताऱ्यातील विनाअनुदानित रयत सेवकांचे उद्यापासून आमरण उपोषणासह घंटानाद आंदोलन

Rayat Education Institution News jpg

सातारा प्रतिनिधी । रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित निरंतरता मेमो असलेल्या सेवकांच्या वैयक्तिक मान्यता मान्य होणं नसल्यामुळे त्यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून धरणे आंदोलन केले जात आहे. आंदोलन केले जात असले तरी सेवकांनी मंगळवारी संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषणासह घंटा नाद आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत सेवकांनी निवेदनात म्हटले आहे की, विविध मागण्यांसाठी रयतसेवक २३ सप्टेंबर … Read more