लाडकी बहिण योजनेवरून शशिकांत शिंदे यांचा महेश शिंदे, रवी राणांवर निशाणा; म्हणाले, त्यांना सत्तेची गुर्मी
सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अमरावतीचे आमदार रवी राणा आणि कोरेगावच्या आमदार महेश शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी निशाणा साधला आहे. कोरेगावचे आमदार आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांना सत्तेची गुर्मी आणि मस्ती आली आहे. लाडकी बहीण योजना ही त्यांची जहागिरी असल्यासारखे वागत आहेत. … Read more