रेशन दुकानदार ‘या’ तारखेपासून दुकान बंद आंदोलन करणार

Satara News 20241018 055451 0000

सातारा प्रतिनिधी | रेशननिंग दुकानदारांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासन गंभीर नसल्याने महाराष्ट्र राज्य रेशन दुकानदार महासंघ व फेडरेशनच्या आदेशानुसार दि. 1 नोव्हेंबरपासून रेशन दुकानदार दुकान बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिला. याबाबत गुरुवारी जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी श्रीकांत शेटे यांच्यासह जिल्हा संघटनेचे पदाधिकारी … Read more

अबब!!! जिल्ह्यातील 9820 रेशनकार्ड धारकांनी बदलले आपले दुकानदार

Satara News 51

सातारा प्रतिनिधी । आपण रेशकार्डधारक असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी. आपल्याला आपला स्वस्तधान्य दुकानदार बदलून दुसऱ्या ठिकाणी राहत असलेल्या दुकानदाराकडे रेशकार्ड बदलायचे असेल तर पोर्टेबिलिटीद्वारे आपल्याला ते कारण शक्य आहे. आपल्याला मोबाइल नंबर प्रमाणेच आता रेशनकार्डदेखील पोर्ट करता येतं येणार आहे. मोबाइल पोर्टेबिलिटीमध्ये जसा नंबर बदलत नाही तसाच वापरता येतो, त्याचप्रमाणे रेशन कार्ड पोर्टेबिलिटीमध्येही … Read more

जिल्ह्यातील रेशनिंग दुकाने 1 जानेवारीपासून बंद? जाणून घ्या नेमकं कारण

Satara News 32 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील रेशनींग दुकानदारांच्या समस्या तसेच त्यांच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. याबाबत जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदार संघटनेकडून अनेकवेळा मागण्या शासनाकडे करण्यात आल्या. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असलयामुळे रेशनिंग दुकानदारांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व शिधा वाटप दुकाने १ जानेवारी २०२४ पासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवली … Read more