सातारा जिल्ह्यातील रेशन दुकान बंद आंदोलन तूर्त स्थगित

Satara News 20241026 085738 0000

सातारा प्रतिनिधी | रेशन दुकानदारांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी दोन्ही राज्य संघटनेच्यावतीने एकत्रित आवाहनानुसार दि. 1 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील 56,200 रेशन दुकानदारांनी धान्य उचल बंद, धान्य वाटप बंद, दुकान बंद आंदोलन पुकारलेले होते. मात्र, मंत्रालयात झालेल्या बैठकीप्रसंगी चर्चेनंतर तूर्त हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचा निर्णय सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती … Read more

रास्त भाव दुकानबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे महत्वाचे आवाहन

Satara News 20240703 085615 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील 118 गावांमध्ये रास्त भाव दुकान सुरू करण्याबाबतचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या गावांमध्ये रास्त भाव दुकानांसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे. प्राधान्यक्रमाने सातारा तालुक्यातील 14 गावे, शहरी भागासाठी 1, वाई तालुक्यातील 19 गावे, कराड तालुक्यातील 6 गावे, महाबळेश्वर तालुक्यातील 47, कोरेगाव … Read more

सातारा जिल्ह्यातील 116 गावात सुरु होणार रास्तभाव दुकाने

Satara News 44 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील कार्डधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ती गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेऊन रद्द असलेली, राजीनामा दिलेलीव लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने दि. 1 जानेवारी 2024 रोजी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानुसार … Read more