जिल्हयातील लाभार्थी कार्डधारकांना 31 ऑगस्टपर्यंत मिळणार जुलैचे रखडलेले रेशनधान्य

Satara News 20240813 085126 0000

सातारा प्रतिनिधी | अन्नधान्य वितरणासाठीच्या सर्व्हरमधील समस्या अद्यापही कायम असल्याने जुलैतील धान्यवाटप शिल्लक राहिले आहे. या धान्य वाटपास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 15 ऑगस्टपर्यंतच होती. २२ जुलैपासून सर्व्हरमधील तांत्रिक दोषामुळे पाॅज मशीनवर पावत्या निघत नव्हत्या. या अडचणीमुळे दुकानात धान्य असूनही दुकानदार ग्राहकांना धान्य देऊ शकत नव्हते. ग्राहकांना रांगेमध्ये तासनतास उभे … Read more

गणेशोत्सवात शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’; ‘या’ कालावधीत होणार वितरीत

Satara News 8

सातारा प्रतिनिधी । राज्यात दि. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. लाडक्या बाप्पाच्या भक्तांना राज्य शासनाने १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा संच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानांमधून १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत शिधा वितरीत केले जाणार असून सातारा जिल्ह्यातील साधारणतः 3 लाख 94 हजारहून अधिक रेशनकार्डधारक कुटुंबांना मिळणार आहे. सणासुदीच्या दिवसात … Read more

जिल्ह्यातील 3 लाख 94 हजारहून अधिक शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप

Satara News 2024 03 15T144055.361 jpg

सातारा प्रतिनिधी । श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अल्पावधीतच सातारा जिल्ह्यात 3 लाख 94 हजार 771 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आला आहे. त्यामुळे शिधावाटपात सातारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपासाठी … Read more