फलटणमध्ये रामराजे अन् रणजितसिहांची लागणार प्रतिष्ठा पणाला

phalatan News

सातारा प्रतिनिधी । फलटण विधानसभा मतदार संघात मात्र उमेदवारापेक्षा जास्त येथील दोन दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेची हि निवडणूक मानली जात आहे. फलटण विधानसभा मतदारसंघ (Phaltan Assembly Constituency) हा राखीव मतदारसंघ आहे. याठिकाणी प्रतिनिधीत्व करणाऱ्या उमेदवारापेक्षा नेत्यांमधील लढाईच प्रतिष्ठेची ठरते. रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्या उमेदवारांमध्ये होणारी लढत … Read more

बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच खासदारकी गेली – माजी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

Phalatan News 20240918 102741 0000

सातारा प्रतिनिधी | सासवड, ता. फलटण येथील धोम बलकवडी मायनर 37 व 33 च्या उदघाटन रणजितसिंह नाईक निंबाळकर व ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पराभवामागचे कारण बोलून दाखवले. बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच आपली खासदारकी गेली आहे. परंतु, फलटण खासदारकी गेली, तरी फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसलीही … Read more

फलटण ते बारामती रेल्वेसाठी बजेटमध्ये 330 कोटींची तरतूद

Phalatan News

सातारा प्रतिनिधी । देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांसाठी 1941 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये लोणंद, फलटण ते बारामती या ५४ किलोमीटरच्या रेल्वेसाठी 330 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून या रेल्वे मार्गाच्या समारंभास रेल्वेमंत्री ना. अश्विनी … Read more

निष्क़्रिय लोकांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत आले हे दुर्देव : धैर्यशील मोहिते- पाटील

Satara News 74

सातारा प्रतिनिधी । “माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेनेच मला निवडून द्यावयाचे ठरवले होते. मी लादलेला उमेदवार नव्हतो हा निवडणुकीतील फरक होता. गडकरी यांनी मंत्री म्हणून कधी राजकारण केले नाही. मात्र, त्यांच्यासारख्या नेत्यांचे नाव चौथ्या यादीत जाहीर झाले. पण निष्क़्रिय लोकांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत आले हे दुर्देव आहे,” असा टोला माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार धैर्यशील … Read more

सातारा जिल्ह्यास तिसऱ्या RTO कार्यालयामुळे मिळणार नवी ओळख

Satara News 98 jpg

सातारा प्रतिनिधी | जनतेची प्रशासकीय कामे जलद व्हावीत, वेळ आणि पैशाची बचत व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यातून तालुका पातळीवर प्रशासकीय नवनवीन सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत. सध्या जिल्ह्यात सातारा आणि कराडला अशी दोन स्वतंत्र आरटीओ कार्यालये आहेत. त्यात आणखी एका आरटीओ कार्यालयाची भर पडणार आहे. श्रीरामनगरी अर्थात फलटणला नवीन आरटीओ कार्यालय मंजूर झाले असून सध्या प्रशासकीय बाबींची … Read more

रामराजे नाईक निंबाळकरांचा पुन्हा हल्लाबोल; ‘या’ नेत्याचा केला छोटा राजन असा उल्लेख

Satara News 93 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या फलटणमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून नाव न घेता भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, त्यांनी नुकतीच एक टीका केली असून त्यांच्या या टीकेची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. “फलटणला शिवाजीराजेंनी जमिनी दिल्या आहेत. आणि अनेकजण त्या बळकावू … Read more

गावकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन आणण्याचे केंद्र शासनाचे काम : अजय कुमार मिश्रा

Satara News 49 jpg

सातारा प्रतिनिधी । विकसित भारत यात्रेचे ग्रामीण भागात आयोजन केले जात आहे. या यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे काम केंद्र शासन करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा शनिवारी कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक … Read more

निरा – देवधरच्या 3591.46 कोटींच्या प्रकल्पास केंद्राची मान्यता : खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

Nira Deodhar Project News jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रतील अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा निरा-देवधर प्रकल्पाचा प्रश्नाबाबत सातत्याच्या पाठपुरावा केल्यामुळे हा मार्गी लागला आहे. केंद्र शासनाने ३५९१.४६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या अंतिम गुंतवणूक स्पष्टतेस मंजुरी देत निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता खंडाळा, फलटण, भोर, माळशिरस भागांना मोठा लाभ होणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. खा. रणजितसिंह नाईक … Read more