फलटणच्या जाहीर सभेत रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा रामराजेंवर निशाणा; म्हणाले की, तीस वर्षे सत्ता असून सुध्दा…
सातारा प्रतिनिधी | श्रीमंत रामराजे हे माझे व्यक्तिशः शत्रू नसून त्यांनी फलटणला विकासाच्या बाबतीमध्ये मागे टाकण्याचे काम केलेले आहे. ते जर विकासाला दोन पाऊल पुढे आले असते तर त्यांच्यासोबत मी सुद्धा चार पावले पुढे आलो असतो परंतु त्यांच्याकडे तब्बल तीस वर्षे सत्ता असताना सुद्धा फलटण शहराचा व तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊ शकला नाही, असा टोला … Read more