वाल्मीक पठारावर वाढला गव्यांचा मुक्त संचार; शेती पिकांचे नुकसान, दुचाकीवरून प्रवास झाला धोकादायक

Valmik Platu News 20241018 075839 0000

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील वाल्मीक पठारावरील गावाक्या आजूबाजूला घनदाट जंगल, डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या परिसरातील रस्त्यामध्ये दिवसा गव्यांचा मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांची चिंता वाढली असून, दुचाकीवरून प्रवास धोकादायक बनला आहे. वाल्मीक पठारावरील अनेक गावांचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये करण्यात आलेला आहे. डोंगरदऱ्या, घनदाट जंगले यामुळे याठिकाणी वन्य प्राण्यांची … Read more

गारवडे गावच्या शिवारात गवारेडयाचा ओढ्यात पडून मृत्यू

Patan News 14 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील गारवडे येथील आकुरीच्या शिवारात ओड्याकडे पाणी पिण्यासाठी जात असताना तोंडावर पडून गवा रेड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पाटण तालुक्यातील बहुले वनपरक्षेत्राच्या डोंगराला गेल्या आठवड्यापासून लागलेल्या आगीमुळे डोंगरातील वन्यजीव प्राणी डोंगरातून खाली शेती शिवारात जीव वाचवण्यासाठी, अन्न पाण्याच्या शोधात फिरत आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी गारवडे येथील आकोरीच्या शिवारात ओढ्‌यात एक गवा … Read more

पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी, प्रकृती चिंताजनक

Crime News 20240318 091618 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | कोयना विभागात गवारेड्यांनी धुमाकूळ घातला आहे. शनिवार कोयनेच्या पश्चिमेकडील घाटमाथा परिसरात गवारेड्याच्या हल्ल्यात रुकसाना आयुब पटेल ही महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा गवारेड्याने संगमनगर (धक्का) येथील दोघांवर हल्ला केला आहे. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराडमधील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुभम रामचंद्र बाबर (वय १९) … Read more

गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरु

Patan News 5 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील घाटमाथा परिसरात जनावरे चरण्यासाठी गेलेल्या रुकसाना अयुब पाटील (वय ४०) महिलेवर गवारेड्याने अचानकपणे हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील घाटमाथा परिसरात … Read more

महाबळेश्वरात पिल्लासह आलेली रानगव्याची मादी परतली जंगलात

Mahabaleshwar News 20240307 113508 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर देवस्थानच्या वाहनतळ चौकात रानगवा मादी व पिल्लू बुधवारी दि. ६ रोजी रात्री आढळून आले. त्यांच्या वापरण्यात गावकऱ्यांनी कोणताही अडथळा न आणल्यामुळे ही रानगव्याची मादी पिलासह जंगलात निघून गेली. याबाबत अधिक माहिती अशी की, चारी बाजूनं जंगलांनी वेढलेला क्षेत्र महाबळेश्वरचा परिसर आहे. या परिसरात वन्य जीवांबरोबर फार पूर्वीपासून खेळीमेळीच्या वातावरणात राहणे क्षेत्र … Read more

गोठणेत रानगव्याच्या हल्ल्यातील जखमी वृद्धाचा मृत्यू

Patan News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयना भागातील गोठणे येथे रानगव्यानी हल्ला करून एका वृद्धाला जखमी केले होते. त्या जखमी झालेल्या दगडू रामचंद्र सुर्वे (वय 75) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दगडू सुर्वे हे आपल्या मालकीच्या क्षेत्रात गुरे चारायला गेले असता, त्यांच्यावर रानगव्याने हल्ला केला होता. रानगव्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुर्वे यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा … Read more

गव्याच्या हल्ल्यात पोलीस पाटील गंभीर जखमी; आठवड्यातील दुसरी घटना

Patan Crime News jpg

पाटण प्रतिनिधी । कोयना विभागातील दुर्गम ठिकाणी वसलेल्या पाथरपुंज गावातील पोलीस पाटील प्रकाश चाळके यांच्यावर गव्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळताच हेळवाक वन्यजीव विभागाचे वन्यजीव क्षेत्रपाल एस. एस. जोपाले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, गव्याने हल्ला केल्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.‌ यामुळे परिसरात … Read more