माढ्यामधून ‘हा’ उमेदवार विजयी करणार : रामराजेंसह ‘या’ नेत्यांनी केलं महत्वाचं विधान
सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून आपल्या सर्वांच्या विचाराचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहू, असे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह आ. बबनदादा शिंदे, आ. संजयमामा शिंदे व संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. आ. बबनदादा शिंदे यांच्या माढा येथील निवासस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार … Read more