झालेल्या चुका मान्य करून संघर्षाला सुरुवात…; रामराजेंचे WhatsApp स्टेटस चर्चेत
सातारा प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत फलटण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांचा पराभव झाला. चव्हाण हे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांचे समर्थक आहेत. संपूर्ण निवडणुकीत विधानपरिषदेचे माजी सभापती तथा आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे कुठेच दिसले नाहीत. निकालापासून शांत असलेल्या रामराजेंच्या स्टेट्सची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली … Read more