जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक अन् चौथीच्या शाळेची वेळ बदलली; ‘या’ वेळेत भरणार शाळा

satara News 69

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांना उद्यापासून सुरुवात होत आहे. काही शाळांच्या वेळा सकाळच्या असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठावे लागत आहे. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेत तसेच सकाळी लवकर शाळा असल्यामुळे झोप होत नसल्याने शाळेची वेळा बदलण्यात यावी, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व … Read more

लोकसभा निकालापूर्वी उदयनराजेंनी घेतली राज्यपालांची भेट; केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या

Udayanraje Bhosale News 20240524 210601 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या तीन दिवसांपासून महाबळेश्वर मुक्कामी असलेले राज्यपाल रमेश बैस यांची आज भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राजभवन येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी सुमारे अर्धा तास राज्यातील विविध विकासाच्या विषयावर चर्चा केली. आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन, मराठ्यांच्या राजधान्यांचा सुचीबद्ध विकास आणि छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या अधिकृत इतिहास केंद्र सरकारने प्रसिद्ध … Read more

महाबळेश्वरातील ग्रामीण रुग्णालयाच्या सोयी सुविधांसाठी निधी देण्यात येईल : राज्यपाल रमेश बैस

Governor Ramesh Bais News 1

सातारा प्रतिनिधी । राज्यपाल रमेश बैस हे सध्या महाबळेश्वर दौऱ्यावर असून त्यांच्याकडून विविध गोष्टींचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान, त्यांनी नुकतीच महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देत तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी “आरोग्य सेवाही ईश्वर सेवा आहे. महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात गरजु व गरीब जनतेवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. या रुग्णालयाच्या सोयी सुविधा … Read more

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मदतीसाठी सहकार्य करणार : राज्यपाल रमेश बैस

Governor Ramesh Bais News

सातारा प्रतिनिधी । कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला आवश्यक असणाऱ्या मदतीसाठी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्या प्रस्तावाची प्रत राज्यपाल कार्यालयास पाठविण्यात यावी. शासनाकडून निधी उपलब्धतेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी दिली. महाबळेश्वर येथील राजभवनात राज्यपाल बैस यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कामकाज, अडीअडचणी याबाबत नुकताच आढावा घेतला. यावेळी राज्यपाल … Read more

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतला रेड क्रॉस सोसायटीच्या कार्याचा आढावा

Mahabaleshawar News

सातारा प्रतिनिधी । रेड क्रॉस सोसायटीच्या पाचगणी येथील रुग्णालयासाठी २८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रेड क्रॉस सोसायटीच्या प्रतिनिधींनी राज्यपाल रमेश बैस यांचे आभार मानले. महाबळेश्र्वर येथील राजभवन येथे आज रेड क्रॉस सोसायटीच्या प्रतिनिधींसोबत राज्यपाल बैस यांनी बैठक घेतली त्यावेळी सोसायटीच्या सदस्यांनी आभार व्यक्त केले. या बैठकीस राज्यपाल महोदयांच्या सहसचिव श्वेता सिंघल, … Read more

राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वरात आगमन

Ramesh Bais News 3

सातारा प्रतिनिधी । राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाबळेश्वर येथील राजभवन येथे आज नुकतेच आगमन झाले. महाबळेश्वर येथे आगमन होताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्यावतीने राज्यपालांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपाल महोदय यांच्या सहसचिव श्रीमती श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, सार्वजनिक … Read more

राज्यपाल रमेश बैस पाच दिवसाच्या महाबळेश्‍वर दौऱ्यावर

Governor Ramesh Bais News

सातारा प्रतिनिधी । राज्यपाल रमेश बैस उद्या मंगळवारपासून (दि. २१) पाच दिवस सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर दौऱ्यावर येत आहेत. राजभवन येथील अधिकृत निवासस्थान असलेल्या गिरिदर्शन या बंगल्यामध्ये ते मुक्कामी राहणार असून या दौऱ्यात ते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर मंदिरासह बेल एअर रुग्णालय तसेच प्रेक्षणीय स्थळांनाही ते भेटी देणार आहेत. दरम्यान, राज्यपाल रमेश … Read more

‘त्या’ 12 सदस्यांची निवड न केल्यास आत्मक्लेश आंदोलन करणार; सुशांत मोरेंचा थेट राज्यपालांना E-Mail द्वारे इशारा

Sushant More News 20230808 160938 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । अनेक दिवसांपासून विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची मुदत संपत असून या सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून होत असते. मात्र, अद्यापही ही नियुक्ती झालेली नाही. याच कारणास्तव सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निकषानुसार राज्यपालांना ई-मेल द्वारे निवेदन देऊन नवीन सदस्यांची नियुक्ती लवकरात लवकर करावी. ही नियुक्ती न केल्यास उच्च न्यायालयात फेरजनहित याचिका दाखल … Read more