…तर पश्चिम महाराष्ट्रात 58 जागा स्वबळावर लढवणार; साताऱ्यात आरपीआय गटाच्या नेत्यानं दिला थेट इशारा

Satara News 18

सातारा प्रतिनिधी । महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कार्यकर्त्यांच्या सन्मानाची वेळोवेळी आठवण करून द्यावी लागते. महायुती सरकारने मागासवर्गीय समाजाचा निधी अन्यत्र वळवला आहे. त्यामुळे आमचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आदेश दिल्यास पश्चिम महाराष्ट्रातील 58 जागा स्वबळावर लढवण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांनी दिला आहे. साताऱ्यात रिपाइंच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची … Read more

माता भिमाबाई आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Satara News 95

सातारा प्रतिनिधी | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठे करण्यात माता भिमाबाई आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे सातारा येथील स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिली. माता भिमाबाई आंबेडकर यांचे सातारा येथील स्मारकाच्या जागेची पाहणी श्री. आठवले यांनी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद … Read more

प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी, मी आरपीयमधून…, रामदास आठवलेंकडून मोठी ऑफर

Satara News 91

सातारा प्रतिनिधी । काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला आहेत. सातारा जिल्ह्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीचा वरिष्ट नेत्यांकडून कार्यक्रमाच्या निमित्ताने हजेरी लावली जात असताना यामध्ये आरपीआयचे नेते देखील मागे नाहीत. केंद्रीय मंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास आठवले यांनी आज साताऱ्यात एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी … Read more

महायुती आमच्यामुळे झाल्याचे सांगत आठवले गटाच्या अशोक गायकवाडांनी दिला ‘हा’ इशारा

Satara News 2024 03 16T162302.424 jpg

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात महायुतीतून खा. उदयनराजे भोसले यांना लोकसभेची खासदारकीची उमेदवारी देण्यात यावी, अशी कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात असताना साताऱ्यातील ‘रिपाइं’ आठवले गटाकडून महायुतीला इशारा देण्यात आला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्याचा कारभार चालतो. पण, उमेदवारीत त्यांच्याच सातारच्या गादीचा अवमान झाला आहे. जर खा. उदयनराजे भोसले यांना सातारची उमेदवारी दिली तर ‘रिपाइं’ला … Read more

गोळीबार प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा काडीमात्र संबंध नाही : रामदास आठवले

1 20240205 111749 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले हे रविवारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी सातारच्या शासकीय विश्रामगृहावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उल्हासनगर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रतिक्रिया देत महत्वाचे विधान देखील केले. “उल्हासनगर येथे भाजप आमदाराने शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. दोघांमधील जमीन वादाच्या व्यवहारातून ही घटना घडली आहे. पोलिस … Read more