मी कटाचा बळी ठरलो; कराडात अजितदादा – रोहितदादांच्या भेटीनंतर राम शिंदेंचा खळबळजनक आरोप

Political News 18

कराड प्रतिनिधी । आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांची कराडातील प्रीतीसंगमावर भेट झाली. यावेळी दोघांच्या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना “ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं,” असा मिश्कील टोला लगावला. यावर सभा झाली असती तर निकाल वर-खाली झाला असता, अशी … Read more