कराडची महिला कारसेवक फक्त 200 रूपये घेऊन गेली होती अयोध्येला

Karad News 22 jpg

कराड प्रतिनिधी | अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त संपूर्ण देशात आज जल्लोषाचे आणि भक्तिमय वातावरण असताना कार सेवकांच्या योगदानाचा देखील गौरव करण्यात आला. बाबरी पाडताना कराडमधील १०५ कार सेवक अयोध्येत घटनास्थळी कार सेवा करत होते. त्यापैकी एक असलेल्या विनया खैर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना आज ३० वर्षांपुर्वीच्या त्या घटनेला उजाळा दिला. लहान मुलं घरी ठेऊन … Read more

साताऱ्यातील गांधी मैदानावर उदयनराजेंच्या हस्ते होणार महाआरती

Satara News 20240121 122151 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अयोध्येतील राम मंदिरामध्ये उद्या सोमवारी दि. २२ रोजी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्याचा उत्सव देशभरात साजरा केला जाणार असून, जिल्ह्यात हा उत्सव प्रत्येक मंदिरात, घराघरांत केला जाणार आहे. यादिवसाचे औचित्य साधून साताऱ्यातील गांधी मैदानावर सायंकाळी 6 वाजता एक लाख रामज्योती पेटविल्या जाणार आहेत. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते महाआरती … Read more

राम मंदिर प्रतिष्ठापना हा धार्मिक कार्यक्रम आहे की राजकीय? पृथ्वीराजबाबांचा मोदींना थेट सवाल

Karad News 20240114 195220 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घराणेशाहीच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदींच्याच व्यापसीठावर घराणेशाही असलेले किती लोक बसले आहेत ते त्यांनी पाहावं. अनुराग ठाकूर कोण आहेत? अमित शाहांची मुलं कशी अ‍ॅडजस्ट झाली. घराणेशाहीचं नाव घेऊन फक्त गांधी घराण्याला टार्गेट करण्याशिवाय मोदी काही … Read more

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कालेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या कला शिक्षकाचा सन्मान

Karad News 20240113 145340 0000 jpg

कराड प्रतिनिधी | ठाणे येथे नुकताच प्रताप सरनाईक फाउंडेशन मार्फत विहंग संस्कृती फेस्टिवल पार पडले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराड तालुक्यातील काले येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाचे कलाशिक्षक किरण गंगाराम कुंभार यांना शिवगौरव पुरस्कार – २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीराम मंदिर अयोध्या उद्घाटन सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत … Read more

श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा दिवस ‘दिवाळी’ म्हणून साजरा करा – आ. शिवेंद्रसिंहराजे

Satara News 67 jpg

सातारा प्रतिनिधी । अयोध्या येथे दि. 22 जानेवारी रोजी हिंदूच्या अस्मितेचे प्रतीक असलेला रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान होणार आहे. सुमारे 500 वर्षानंतर हा सुवर्ण दिवस उगवला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. सातारा शहरासह जिह्यातील जनतेने हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. सातारा शहरात आ. … Read more

महात्मा गांधी विद्यालय कालेचे शिक्षक किरण कुंभार सर रेखाटणार अयोध्येतील राम मंदिर परिसरात चित्रे

Kiran Kumbhar Ram Temple Ayodhya

सातारा । सध्या संपूर्ण देशात राम मंदिर उदघाटन सोहळ्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. येत्या २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. राम मंदिर परिसरात काही चित्रे लावण्यात येणार आहे. ही सर्व चित्रे देशातील २० चित्रकारांकडून रेखाटली जाणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील … Read more