मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची सातारासह सांगली, कोल्हापूर रेल्वे स्थानकांना भेट कराडकडे मात्र पाठ

Karad News 1 2

कराड प्रतिनिधी । पुणे – मिरज – बंगळुरू व मिरज- कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचेही काम ७ ते ८ वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याची कालमर्यादा वारंवार वाढवूनही याबाबत संबंधित ठेकेदार व रेल्वे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत प्रवासी संघटना, व्यापारी, प्रवासी, विद्यार्थी आदीनी रेल्वे प्रशासनाबाबत आक्रमक पावित्रा घेतल्याने याची गंभीर दखल घेत … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी वाईट बातमी; ‘या’ एक्स्प्रेसला सांगली, कराडमध्ये थांबा नाकारला

Express News

कराड प्रतिनिधी । रेल्वेचा प्रवास स्वस्त असल्यामुळे प्रवाशांकडून नेहमी रेल्वेतून प्रवास अधिक पसंती दिली जाते. मात्र, काही एक्स्प्रेस रेल्वेगाडयांच्याबाबतीत रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना संताप येईल असे निर्णय घेतले जातात. अशाच बंगळुरू – भगत की कोठी या उन्हाळी विशेष एक्स्प्रेसला एकूण प्रवासात ३७ थांबे मंजूर केले असताना सांगली व कराड या जास्त उत्पन्न देणाऱ्या रेल्वे स्थानकावर थांबा … Read more