मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीतून कराड ‘फेज 2’ ची सुरूवात – राजेंद्रसिंह यादव

Karad News 20240818 100510 0000

कराड प्रतिनिधी | कराडच्या भुयारी गटर आणि पाणी योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या दोन्ही योजना कराडकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून कराड फेज टू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली असल्याची माहिती यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कराड शहराच्या … Read more

राजेंद्रसिंह यादवांना मुख्यमंत्र्यांचं बळ, भुयारी गटर आणि पाणी पुरवठा योजनेसाठी 209 कोटींचा निधी मंजूर

Karad News 20240816 215905 0000

कराड प्रतिनिधी | कराडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या भुयारी गटार योजना (मलनिःसारण प्रकल्प) व शहरासह वाढीव भागाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६० कोटींचा निधी राज्य नगरोत्थान महाभियानमधून मंजूर केला आहे. तसेच जिल्हा नियोजन समिती व शासनाच्या अन्य योजनांमधून ४९ कोटी, असा असा एकूण २०९ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मंजूर करून आणण्यात यशवंत … Read more

कराड पालिकेत चक्क माजी उपनगराध्यक्षाचं गाढव घेऊन अनोखं आंदोलन

Karad News 20240530 084420 0000

कराड प्रतिनिधी | कराड नगरपालिकेच्या नगररचना कार्यालयात मोठा भ्रष्टाचार सुरू असून, त्यातील पाच अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा नगरपालिकेला टाळे ठोकू, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, त्यांची गाढवावरून धिंडही काढू, असा इशारा यशवंत विकास आघाडीचे गटनेते तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी दिलेला होता. त्यानुसार त्यांनी बुधवारी पालिकेच्या आवारात गाढव आणून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. … Read more

‘त्या’ नगररचना अधिकाऱ्यांची बदली न झाल्यास त्यांना काळे फासणार : राजेंद्रसिंह यादव यांचा इशारा

Karad News 6

कराड प्रतिनिधी | लोकनियुक्त नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यापासून गेली सव्वा 2 वर्षे कराड नगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. ही राजवट इंग्रजी राजवटीपेक्षा जुलमी असल्याचा सणसणीत आरोप यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत केला. नागरीकांकडून खंडणी उकळून त्रास देणाऱ्या नगररचना विभागातील पाच अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली न झाल्यास बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासून पालिकेला टाळे … Read more