कराडसह पाटणला मान्सूनची हजेरी; सातारकरांनी लुटला पावसाचा आनंद

Karad Rain News

कराड प्रतिनिधी । जून महिना संपत आला तरी मान्सून सक्रिय झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात होती. अशात सातारा जिल्ह्यातील सातारा, पाटण आणि कराड तालुक्यात मान्सूनने हजेरी लावली. पाटण व कराड तालुक्यात पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. शनिवारी सकाळपासून आभाळात ढग जमा होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अशात दुपारी … Read more

कृषी विभागाचे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन; पेरणीबाबत दिल्या ‘या’ सूचना

Agri News

कराड प्रतिनिधी । सध्या पाऊस पडत नसल्यामुळे सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येला जनतेला सामोरं जावं लागत आहे. अशात काल जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. अशात कृषी विभागाकडून पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ८० ते १०० मि.ली पाऊस पडल्याशिवाय सर्वसामान्य पेरणी करू येऊ नये. शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन … Read more

साताऱ्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; वीजपुरवठा खंडित

Satara Rain Winds

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराला सोमवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह पावसाने झोडपले. सोमवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या पावसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानकपणे आलेल्या पावसामुळे विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सातारा जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. मात्र, आठवडा झाला तरी मान्सून दाखल झाला नाही. त्यानंतर एक … Read more