शेणोली रेल्वे स्टेशन जवळच्या बोगद्यातील रस्त्याची दयनीय अवस्था; निवडणूक प्रशासनाकडून ठेकेदारास कारवाईचा इशारा

Karad News 20241108 103043 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण मतदार संघातील संजयनगर मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी शेणोली रेल्वे बोगद्याखालील रस्त्याने निघालेल्या भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक निरीक्षक व त्यांच्या प्रशासकीय फौजफाट्यास रस्त्याच्या प्रचंड गैरसोयीमुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. याबाबत प्रशासनाने केलेल्या तक्रारीवरून रेल्वेच्या ठेकेदाराने काम सुरू केल्याचा बनाव करत या रस्त्यावर मुरूम टाकत नुसती मलमपट्टी केल्याने वाहनधारकांबरोबर प्रशासनाने तीव्र … Read more

मसूर ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाचा बदलला लूक; अनेक हिंदी-मराठी चित्रपटांचे झाले चित्रीकरण

Masur News 1

कराड प्रतिनिधी । इंग्रज राजवटीतील ब्रिटिशकालीन असणारे रेल्वे स्थानक कराड तालुक्यातील मसूरमध्ये आहे. या रेल्वे स्थानकाचे सध्या नूतनीकरण करण्यात आले आहे. कराड तालुक्यातील मसूरच्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाचा लूक बदलण्यात आला असून जुन्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाची इमारत तशीच ठेवण्यात आली आहे. अजूनही दगडी व भक्कम रेल्वे स्थानकाचे बांधकाम असल्येल्या या इमारतीच्या बाजूलाच सर्व सोयींनीयुक्त प्रशस्त व … Read more

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज जिल्ह्यातील ‘या’ 5 रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांचा शुभारंभ; खा. उदयनराजेंनी मानले आभार

Satara News 2024 02 26T111513.397 jpg

सातारा प्रतिनिधी । आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्यप्रणाली व्दारे अमृत भारत योजनेतील (Amrit Bharat Yojana) रेल्वेस्टेशनच्या विकासकामांचा शुभारंभ केला जाणार आहे. तसेच कोरेगांव तालुक्यातील वाठार स्टेशन, पिंपोडे, शिरढोण, जरंडेश्वर, आणि कराड तालुक्यातील पार्ले, याठिकाणी निर्माण केलेल्या ५ रेल्वे अंडर पास ब्रिजचे लोकार्पण आणि तरडगांव आणि तडवळे येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या … Read more